जनरल मोटर्स डाएट प्लॅन

Submitted by काउ on 30 April, 2015 - 09:33

जनरल मोटर्स डाएट प्लॅन कुणी वापरला आहे का ?

यात सात दिवसाचा प्प्लान असतो. प्रत्येक दिवशी ठराविक पदार्हच अलाउड असतात.

यात एक कोबी सूपही असते. ते कुणी केले आहे का ?

Diet and health program

Seven day weight loss program.

This program is designed for a target weight loss of 10 –12 lbs. Per week. This aims at fat loss and not muscle loss to avoid fatigue due to weight reduction. It is designed to flush the system of impurities and give you a feeling of well being.
This plan is being implemented regularly in India to keep the fighter pilots of the Indian air force lean and trim for any war like situation.

During the program you must abstain from alcohol & any other beverage like soft drinks, tea, coffee etc. In turn, you must drink at least 10 glasses of water each day.

Note: - The diet did not mention is not to be substituted (like chapati, rice etc.) nor any diet added for the results mentioned.

Day one: - On this day, you will have only fruits, except bananas. Your first day will consist of any type or any quantity of fruits you wish to consume through out the day. But, eating bananas is prohibited. It is suggested that you consume lots of melons on the first day esp. watermelons. If you can limit your fruit consumption on the first day to watermelons only, you chances of loosing 3 lb on the very first day are very bright.

Day two: - You will consume all boiled vegetables and 2 boiled potatoes during the day. During day two you are encouraged to eat until you are stuffed with all raw/boiled vegetables of your choice. There is no limit on the amount of vegetables or type except for the potatoes. For, your carbohydrate, you may start the day with a large potato for breakfast. You may top the potato with a teaspoonful of ghee/butter.

Day three: - All fruits and vegetables. But strictly no bananas and no potatoes.
You may consume any amount of fruits and raw/boiled vegetables. But, take care you should not consume any potato or a banana.

Day four: - Only consume three glasses of milk and any amount of bananas.
Today, you will eat bananas to your heart’s leisure and drink three glasses of milk. This may be combined with a limited quantity of vegetable soup in the evenings.

Day five: - Feast day! Consume 250 gms of boiled red meat/paneer and six raw tomatoes.
Today is your feast day. You will eat boiled mutton/paneer 250 gms during the day. Combine this with six whole tomatoes. On this day, you must increase your water intake by 1.14 litres. This is to clean your system of the uric acid you will be producing.

Day six: - Unlimited quantity of boiled mutton/panner and boiled/raw vegetables today.
Today, you may eat unlimited quantity of boiled mutton/panner and boiled/raw vegetables. Eat to your heart’s content.

Day seven: - Normal diet. Boiled mutton/paneer, rice, chapati, fruits and all boiled/raw vegetables. Today your food intake will consist of boiled mutton/paneer, rice, chapati, fruits and all boiled/raw vegetables you care to consume.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेसुगु यांच्या मुद्द्यात दम आहे. मलाही डॉक्तरानी चमच्याने भाजी खायला सांगितली आहे .चपाती अथवा भाकरी कमी जावी म्हणून....

//////चमच्याने सुकी अथवा पातळ भाजी खात राहावी व मधून मधून चपातीचे बारीक तुकडे खावेत. तसेच पातळ भाजी खाण्यास प्राधान्य द्यावे. सोबत कोशिंबीर, वरण, इत्यादी देखील चमचाने खात राहावे. //////

आम्ही मेस मधे तसेच खात असु, खरेच फरक पडतो, बाकी ऐब्स साठी किंवा फ्लॅट टमी साठी प्लांक पोजीशन भारी!!! Proud

ज्वारीची भाकरी + कमी तेलाचा वापर करुन केलेली सुकी वा पातळ भाजी+ सॅलेडस+ कलिन्गडासारखी फळे, कमी साखरेचा चहा. याने बराच फरक पडु शकतो.

मला पोळ्या फार आवडतात, मी भाताशिवाय राहु शकेल, पण पोळ्याशिवाय नाही. भाकरी मला आवडते.

माझ्या साबाना डायबेटीस आहे. डॉ. नी सान्गीतले की पोळी कमीतकमी खाऊन भाकरी सुरु करा. भाकरीने पोट पण भरते आणी वजन पण आटोक्यात रहाते. नारळ, शेन्गदाणे, ड्रायफ्रुट्स कमी करा.

माझा एक प्रश्न आहे. साती, तुम्ही काउ तसेच इब्लिस पण डॉक्टर आहात ( अजून इब्लिस यान्चे मत इथे दिसत नाही) मग एवढे कमी का खाताय? अशाने हिमोग्लोबीन वर परीणाम होऊन थकवा येणार नाही का?

काउ, कोबीच्या भाजीपेक्षा पचडी खा की. कोवळा, ताजा कोबी बारीक चिरुन त्यात कोथिम्बीर, मीठ ( नावाला) घालुन लागल्यास छोटा टीस्पुन फोडणी घालुन खावा.

भाकरीबरोबर पातळ भाजी खाल्ल्यास पोट साफ होते, वजन पण कमी होते. उलट सुक्या भाज्याने पोट साफ होत नाही. मात्र आमच्या इथला कामगार वर्ग प्रचन्ड प्रमाणावर पालेभाज्या+ भाकरी खातात. एकदम मस्त सडसडीत आहेत.

पडवळ, दूधी, नवलकोल या भाज्या वजन कमी करण्यासाठी मस्त. ( हे आमच्या डॉ़.चे मत आहे)

बीन देअर .. डन दॅट ..

७ दिवसात ४ किलो कमी झाले . एका महिन्यात ५ किलो वाढले Happy

रोज सकाळी उठुन एक तास चाला ( एकही दिवसाचा खंड न पाडता ) , बेकरी पदार्थ, चण्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ बंद करा, वातुळ भाज्या बंद करा, लोणचं बंद करा, रोज गरम पाणी प्या, केळं आणी आंबा खाणे टाळा, चाॅकलेट, शीतपेये, आईसक्रीम खाणे टाळा, जेवणात ज्वारीचा वापर करा, साखरेचा वापर कमी करा ( ६महीने कंटीन्यु करा, एकदा खाल्लं तर चालतं हे वाक्य मनातुन डीलीट करुन टाका, दुसर्‍याने कीतीही सांगितलं तरीही, मनाचा कंट्रोल उत्तम कंट्रोल )

बीन देअर .. डन दॅट ..

७ दिवसात ४ किलो कमी झाले . एका महिन्यात ५ किलो वाढले>>> +१
एकदा करुन पाहिले. परत करायची इच्छा नाही ते ह्यासाठीच.
कन्ट्रोल्ड डायेट आणि रेग्युअलर व्यायाम ह्याला ऑप्शन नाही ह्या निर्णायाला आलोय अनुभवातुन.
नो शॉर्टकट्स.
कारण वाढताना अचानक वाढलेल वजन नाहिये.
अचानक कमी होनार नाहिये.

मी दोन वेळेला केले होते हे. एकदा इम्प्रेस होऊन आणि दुसर्‍या वेळेला नाटकाचा प्रयोग तोंडावर आला होता-त्या कपड्यांमधे मावणे कंपलसरी होते त्यामुळे इन्स्टंट इंचेस उतरवण्यासाठी पर्याय नव्हता.

परत करणार नाही. वजन परत चढते जेवायला लागल्यावर.

या डाएटच्या काळामधे तुमचा मेंदू पण पोट आणि जिभेपुरताच काम करतो असं वाटतं. कारण सतत आता नेक्स्ट काय खायचे याचा विचार आणि कॅलरी वगैरेंची कॅल्क्युलेशन्स. बाकी कामे बर्‍यापैकी बोंबलतात. खरंतर हे कुठल्याही ड्रास्टिक डाएट प्लॅनमधे होतेच. एक दिवसाच्या उपासामधेही होतेच की.
शारीरिक वा बौद्धिक असे खूप डिमांडिंग काम असेल, सतत अ‍ॅलर्ट असणे किंवा प्रचंड धावाधाव सतत करावी लागत असेल तर यातले काही करण्यात अर्थ नाही.

थोडा फार व्यायाम आणि रूटीन कामे एवढेच करून भागणार असेल आठवडाभर तर हे करायला ठिके.

मी केले होते तेव्हा मला दिवसभर ठिक जमायचे पण संध्याकाळी सहा-साडेसहाची वेळ असह्य व्हायची.

कृपया या डाएट च्या फंदात पडू नका. मी केला होता. वजन तर कमी झालच नाही पण शेवटच्या दिवशी गाऊट चा atac येउन urgent care ला जावे लगले. doctor नी पहिलाच प्रश्ण विचारला डायट मध्ये काही फरक केला होता का. अशी काही कल्पनाच नव्हति. balanced diet व व्यायाम याला पर्याय नाहॆ.

प्लांक पोजीशन भारी!!!
>>

खरेय सोन्याबापू! कसली रग लागते मसल्सना!! नुसत्या स्थिर पोजिशनमध्ये घाम काढत प्लांक!

च चार दिव्सात ३ किलो उतरले
>>
अभिनंदन काऊ! आता कमी झालेल वजन अजून कमी होण्यास आणि टिकवण्यास शुभेच्छा!!

जामोप्या आहार कमी करा व नियमीत व्यायाम करा,चालणे वा सायकलींग करा ,मी सध्या वजन कमी करत आहे,72 किलोवरुन 66 वर आलोय तीन महीन्यात, अजुन आठ कीलो कमी करायचे आहे ,बघुया काय होतेय ते,क्रॅश डाएटचा फायदा तात्पुरता दिसेल ,पुन्हा वजन वाढेल नियमीत आहार सुरु केल्यावर.

कैलासवासी ईब्लिस, उद्देश, मंदार यांना श्रद्धांजली !
अ‍ॅडमीन ने किती वेळा समजावल तरी सुधरले नाहीत ,
आता तरी मबोवरची भाषा सुधरेल अशी आशा आहे !

"काउ" अश्यावेळी तुम्ही "वध" झाला असा शब्द योजत असता त्याची आठवण झाली,

Pages