नॉस्टॅलजिया- टायटल साँग्ज

Submitted by मी_आर्या on 19 January, 2009 - 23:26

१९७८ चा काळ.... नविनच दुरदर्शनची सुरुवात झाली होती. ब्लॅक अँड व्हाईट टी वी चा जमाना होता तो... नुक्कड, ये जो है जिंदगी, हमलोग, बुनियाद अशा तेव्हाच्या काही लोकप्रिय सिरियल्स... ! त्यातील काहींचे टायटल साँग्ज् खाली देत आहे..

"नींव"
धरते पर सुरज की किरणे, रखे नींव उजाले की
विद्या के प्रकाश से रोशन, नींव रहे विद्यालय की
नींव अगर मजबुत है, मानो धरती पर आकाश बने
कोई गांधी, कोई नेहरु, कोई नेता सुभाष बने...

" फिर वही तलाश"
कभी... हादसों की डगर मिले
कभी.. मुश्किलों का सफर मिले
यह चिराग है मेरी राहे के
मुझे मंजिलोंकी तलाश है
कोई हो सफर मे जो साथ दे,
मेरी तु जहा हाथ दे
मेरी मंजील अभी दुर है,
मुझे रास्तों की तलाश है

"गुल गुलशन गुलफाम"
मुस्कराती सुबह की और
गुनगुनाती शाम की
ये कहाने है गुल की, गुअशन की और गुलफाम की..

"ये गुलिस्ताँ हमारा"
आओ मिलकर रहे हिंद के वासियो
मेरे एहले वत ए मेरे साथीयो
दिल के टुटे हुए आइने जोड दे
अपने रिश्तो को फिर एक नया मोड दे
तोड दे हर भरम को मेरे साथीयो
आओ मिलकर रहे हिंद के वासियो...!

"चुनौती"
मन इक सिपी है
आशा मोती है
हर पल जीवन का
एक चुनौती है...

"नो प्रॉब्लेम"
छोट्या मोठ्या दु:खावर करा तुम्ही प्रेम
निराशेला विसरा आणि खेळा नवा गेम
मंत्र अगदी सोपा, निराशेला जपा, नो प्रॉब्लेम
नो प्रॉब्लेम, नो नो नो नो प्रॉब्लेम...!

गुलमोहर: 

वादळवाट

थोडी सागर निळाई
थोडे शंख नि शिंपले
जसे चांदणे पिठुर
तुझ्या डोळ्यात गुंफले

कधी उगवला चंद्र
तुझ्या माझ्या अंगणात
स्वप्न पाखरांचा थवा
विसावतो ओंजळीत

कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्‍यापावसाची गाज काही भासतच दाट
कधी धुसर धुसर एक वादळाची वाट

एक वादळाची वाट

अवघाची संसार
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू
मन माझे शिशिरातील इंद्रधनु
हुंदक्यांची कुजबुज
वेदनांचे अलगुज
नवा छंद नवा ध्यास
होई नवे आकाश

राखेतुन मीच नवा घेतला आकार
उजळुन जाई पुन्हा
अवघाची हा संसार

एक अनुप जलोटाचे शीर्षकगीत होते -
काले जल से भीग (??) रहा है
ये सारा संसार...

ह्या मालिकेचे नव "काला जल" असे होते. हीत अरुणा इराणी होती.

असे पाहुणे येती मध्ये विजय चव्हाण होता ना

मच्छिन्द्र कांबळीही होते तीत. एका भागात तर जलाल आगादेखील होते.

'गोट्या' मालिका.

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ,त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या रात्री,चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात?
अंकुराचे होता रोप,होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात,उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली,प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात?
नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी, नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे,माळरानी खडकात?
- मधुकर आरकडे

फार हृदयस्पर्शी कविता आहे.

मला चुनौती ,वादळवाट आणि एकच या जन्मी ची टायटल साँग्ज फार आवडतात...
Lifeline म्हणून एक हिंदी सिरियल होती...महिला दिग्दर्शक होत्या...त्या सिरियल ला टायटल साँग नव्हते पण म्युझिक फार सुरेख होत.. heart beat ch....khup शोधलं मी ..नाही मिळालं परत मला

लाईफलाईन विजया मेहतांची सिरीयल होती.
काही काही कलाकार आठवतात जसे की तन्वी आझमी, के के रैना, रेणुका शहाणे, विजय केंकरे, चंदु पारखी....

आकाश से बहते है बादल
इन वादियों में
यहा से वहां
तुम्हारे लिए

असं काहीतरी दूरदर्शनवरील एका सिरीअलचं टायटल सॉंग होतं. माहितिये का कुणाला? बहुतेक दुपारी लागायची ती सिरीअल किंवा रिपीट टेलिकास्ट.

लता मंगेशकरने गायलेलं
कुछ खोया है कुछ पाया है
मला सिरीयलचं नाव नाही आठवत पण टायटल साॅग अस होतं
यादोंके धुंदले दर्पन मे
बिते हरपल की रेखा?? है
हर मोडपे मैने जीवन के
कुछ खोया है कुछ पाया है

२ सुरेश वाडकरने गायलेल टायटल साॅग
किस्सा है कहानी है पहेली है
जिंदगी ये मुहलगी?? सहेली है
अस काहीतरी होतं

लता मंगेशकरने गायलेलं
कुछ खोया है कुछ पाया है>>> येस्स मलाही आठवतं हे गाणं अगदी क्लिअरली.
सिरीअल चं नाव बहुधा दर्पण होतं का?

कुछ खोया है कुछ पाया है असच मालीकेच नाव होतं
कोकणातल वातावरण होतं
आलवणातल्या बायका अस काही तरी अंधुकस आठवतय

रस्टी की कहानिया म्हणून रस्किन बाँडच्या गोष्टींचा कार्यक्रम होता. त्याचे "क्या भुला दे, वो पुराने लोग, ना करे कभी उनको याद ?" अश्या शब्दांचे गाणे होते, खूप आवडते.
Ek Tha Rusty I Ep # 01
https://www.youtube.com/watch?v=mFwR3kITD9o&list=PLUiMfS6qzIMys1FE3ArXl8...

ज्वेल इन द पॅलेस म्हणून कोरियन ड्रामा हिंदीमध्ये डब होऊन दूरदर्शनवर दर रविवारी घर का चिराग म्हणून लागायचा. त्याचे टायटल साँग
Onara-Ost Dae Jang Geum [Rom+Eng Sub]
https://www.youtube.com/watch?v=O4H-Qrd1gTQ

अनाकलनीय म्हणून सह्याद्री वर सिरीयल होती. कधी सिरीयल नाय पाहिली पण जाहिरातीत गाणे लागायचे. चांगले भीतीदायक गाणे आहे.
Anakalaniya | अनाकलनीय | Ep 01
https://www.youtube.com/watch?v=5nu3obJ1XLg&list=PLNC2j2pmdklDKHfoXfYZX8...

कुछ खोया है कुछ पाया है असच मालीकेच नाव होतं >>> बरोबर. गो नि दां च्या पडघवली कादंबरीवर आधारित होती ही सिरियल. रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत होत्या. मी ग्रॅज्युएशनच्या वर्षाला असताना ही सिरियल लागायची आणि मी आणि काही मैत्रिणी त्यांच्या काकांकडे क्लासला जायचो, ते डोंबिवलीत राहायचे (ओक सर, आता ते हयात नाहीत) . ती सिरियल तिथे बघायचो ही एक आठवण आहे. नोव्हेंबरमध्ये मी चारचौघी नाटक बघायला गेलेले तेव्हा, कलाकारांना भेटले होते त्यावेळी रोहिणीताईंना हे सांगितलं .

एकेकाळी आमच्या कॉलनीत यक्कु . आरोळी ठोकणाऱ्या मुलांमध्ये क्रूर सिंग सगळ्यात लोकप्रिय होता .
`चंद्रकांता की कहानी
ये माना के पुरानी
ये पुरानी होकर भी
बड़ी लगती है सुहानी

नौगड़, बिजयगड़ में थी तकरार
नौगड़ का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार
नौगड़ का था जो राजकुमार

चंद्रकांता से करता था प्यार

यहाँ चाहत, वहां नफ़रत
यहाँ साजिश, वहां हिम्मत
कहीं मिलती नहीं राहत
हर कदम पर क़यामत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

एकेकाळी आमच्या कॉलनीत यक्कु . आरोळी ठोकणाऱ्या मुलांमध्ये क्रूर सिंग सगळ्यात लोकप्रिय होता .
`चंद्रकांता की कहानी
ये माना के पुरानी
ये पुरानी होकर भी
बड़ी लगती है सुहानी

नौगड़, बिजयगड़ में थी तकरार
नौगड़ का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार
नौगड़ का था जो राजकुमार

चंद्रकांता से करता था प्यार

यहाँ चाहत, वहां नफ़रत
यहाँ साजिश, वहां हिम्मत
कहीं मिलती नहीं राहत
हर कदम पर क़यामत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

एकेकाळी आमच्या कॉलनीत यक्कु . आरोळी ठोकणाऱ्या मुलांमध्ये क्रूर सिंग सगळ्यात लोकप्रिय होता .
`चंद्रकांता की कहानी
ये माना के पुरानी
ये पुरानी होकर भी
बड़ी लगती है सुहानी

नौगड़, बिजयगड़ में थी तकरार
नौगड़ का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार
नौगड़ का था जो राजकुमार

चंद्रकांता से करता था प्यार

यहाँ चाहत, वहां नफ़रत
यहाँ साजिश, वहां हिम्मत
कहीं मिलती नहीं राहत
हर कदम पर क़यामत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

एकेकाळी आमच्या कॉलनीत यक्कु . आरोळी ठोकणाऱ्या मुलांमध्ये क्रूर सिंग सगळ्यात लोकप्रिय होता .
`चंद्रकांता की कहानी
ये माना के पुरानी
ये पुरानी होकर भी
बड़ी लगती है सुहानी

नौगड़, बिजयगड़ में थी तकरार
नौगड़ का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार
नौगड़ का था जो राजकुमार

चंद्रकांता से करता था प्यार

यहाँ चाहत, वहां नफ़रत
यहाँ साजिश, वहां हिम्मत
कहीं मिलती नहीं राहत
हर कदम पर क़यामत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

एकेकाळी आमच्या कॉलनीत यक्कु . आरोळी ठोकणाऱ्या मुलांमध्ये क्रूर सिंग सगळ्यात लोकप्रिय होता .
`चंद्रकांता की कहानी
ये माना के पुरानी
ये पुरानी होकर भी
बड़ी लगती है सुहानी

नौगड़, बिजयगड़ में थी तकरार
नौगड़ का था जो राजकुमार
चंद्रकांता से करता था प्यार
नौगड़ का था जो राजकुमार

चंद्रकांता से करता था प्यार

यहाँ चाहत, वहां नफ़रत
यहाँ साजिश, वहां हिम्मत
कहीं मिलती नहीं राहत
हर कदम पर क़यामत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

ऐसे माहौल में
राजकुमार की याद में
जल रही है चंद्रकांत

Pages