१९७८ चा काळ.... नविनच दुरदर्शनची सुरुवात झाली होती. ब्लॅक अँड व्हाईट टी वी चा जमाना होता तो... नुक्कड, ये जो है जिंदगी, हमलोग, बुनियाद अशा तेव्हाच्या काही लोकप्रिय सिरियल्स... ! त्यातील काहींचे टायटल साँग्ज् खाली देत आहे..
"नींव"
धरते पर सुरज की किरणे, रखे नींव उजाले की
विद्या के प्रकाश से रोशन, नींव रहे विद्यालय की
नींव अगर मजबुत है, मानो धरती पर आकाश बने
कोई गांधी, कोई नेहरु, कोई नेता सुभाष बने...
" फिर वही तलाश"
कभी... हादसों की डगर मिले
कभी.. मुश्किलों का सफर मिले
यह चिराग है मेरी राहे के
मुझे मंजिलोंकी तलाश है
कोई हो सफर मे जो साथ दे,
मेरी तु जहा हाथ दे
मेरी मंजील अभी दुर है,
मुझे रास्तों की तलाश है
"गुल गुलशन गुलफाम"
मुस्कराती सुबह की और
गुनगुनाती शाम की
ये कहाने है गुल की, गुअशन की और गुलफाम की..
"ये गुलिस्ताँ हमारा"
आओ मिलकर रहे हिंद के वासियो
मेरे एहले वत ए मेरे साथीयो
दिल के टुटे हुए आइने जोड दे
अपने रिश्तो को फिर एक नया मोड दे
तोड दे हर भरम को मेरे साथीयो
आओ मिलकर रहे हिंद के वासियो...!
"चुनौती"
मन इक सिपी है
आशा मोती है
हर पल जीवन का
एक चुनौती है...
"नो प्रॉब्लेम"
छोट्या मोठ्या दु:खावर करा तुम्ही प्रेम
निराशेला विसरा आणि खेळा नवा गेम
मंत्र अगदी सोपा, निराशेला जपा, नो प्रॉब्लेम
नो प्रॉब्लेम, नो नो नो नो प्रॉब्लेम...!
तुम्हाला कोणाला हसरते मलिका
तुम्हाला कोणाला हसरते मलिका आठवतेय मला ती मलिका खुप आवडायची
title song पण छान होत
हसरते ही हसरते है और क्या है...
मस्त धमाल धागा.
मस्त धमाल धागा.
इस रंग बदलती दुनिया मे क्या
इस रंग बदलती दुनिया मे क्या तेरा है क्या मेरा है
देख भाई देख
देख भाई देख
जमाना है रंगीन....
भारत एक खोज ......
भारत एक खोज ......
नौगड विजयगड मे थी तकरार नौगड
नौगड विजयगड मे थी तकरार
नौगड था जो राजकुमार
चन्द्रकान्ता से करता था प्यार
चन्द्रकान्ता चन्द्रकान्ता
अरे विसरला की काय चन्द्रकान्ताला?
य्क्कु पिताजी ईति क्रुरसिन्ग............
समुंदर कि हसी लहरे
समुंदर कि हसी लहरे ..................असे एक टायट्ल साँग होते..सिरीअल चे नांव माहित नाही
बुनियाद आणि व्योमकेश बक्षी
बुनियाद आणि व्योमकेश बक्षी ह्या मालिका दूरदर्शनवर परत सुरु झाल्यात.
कच्ची धुप मधे भाग्यश्रीची
कच्ची धुप मधे भाग्यश्रीची छोटी बहीण पण होती, पुर्णिमा, जी सध्या सांगलीमधे बर्याच Activities मधे involve असते.
कच्ची धुपहि Louisa May Alcottच्या Little Women पुस्तकावर आधारित होती.(चौघीजणी हे भाषांतर आहे याच पुस्तकाचे)
जुन्या हितगुजवरुन
जुन्या हितगुजवरुन साभार..
काही वर्षांपूर्वी सह्याद्रीवर महाश्वेता नावाची मालिका लागायची जिचं टायटल सॉंग ग्रेस यांनी लिहीलं होतं संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गायिका लता मंगेशकर.
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
हे झरे चंद्र सजणाचे
ही वरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया
स्तोत्रांत इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाची
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे.
कोणाला "आमची माती आमची
कोणाला "आमची माती आमची माणसं"चं टायटल साँग आवडायचं का?
मे बी तेव्हा एकच वाहिनी असल्याने असेल पण मला खुप आवडायचं..
कोणाला आठवतंय का संपूर्ण?
"हि काळी आई.. धनधान्य देई.."
"ही काळी आई धनधान्य देइ जोडते
"ही काळी आई
धनधान्य देइ
जोडते मनाची नाती
आमची माती, आमची माणसं "
पियु, मला आवडायच.
पियु, मला आवडायच.
इंतजार मालिकेचेपण टायटल सॉंग
इंतजार मालिकेचेपण टायटल सॉंग छान होते. खूप आठवत नाहीये थोड्या ओळी आठवतायत. रेल्वे प्लाटफॉर्मवर शुटींग झाले होते.
इंतजार
भुकेको रोटीका,
बेकारको रोजीका,
लुटेरेको मौकेका,
इंतजार हें.
बापरे हे सगळं वाचून पुराने
बापरे हे सगळं वाचून पुराने जमाने याद आ गये
मी zee Tv सुरु झाले त्या काळातली त्यामुळे त्यातल्या काही सिरिअल आणि त्यांचे टायटल सॉंग खूप आकर्षित करतात अजूनही 'कॅम्पस' 'हसरते' 'हम पांच' मराठी मधले 'अवंतिका' आठवतं हल्ली हल्ली च्या काळातल्या काही सिरिअल चे टायटल सॉंग पण खूप आवडतात … जसे
पवित्र रिश्ता चे
'आसमां में जबतक सितारे रहेंगे
हम एक दुसरे के सहारे रहेंगे
नजदीकिया या हो दूरियां
बस प्यार ही रहेगा दरमियाँ'
तसेच ..
तुमको छूके भी छूने को करता है दिल
पा के भी पाने को करता है दिल
हे 'हमें कितनी मोहब्बत है' च टायटल सॉंग ह्याची लय खूप गोड होती
तसेच मराठी सिरिअल मधल्या
एका लग्नाची दुसरी गोष्ट या सिरिअल च टायटल सॉंग 'तुझ्या विना' खूप आवडतं
तसेच … देवकी पंडित च्या आवाजातलं 'अवघाची संसार' हे टायटल सोंग पण आवडायचं
सी हॉक्स हे मालिकेचं
सी हॉक्स हे मालिकेचं नाव.
समुंदर के हसि लेहरो पे कामिल हुक्मराह है हम... असं काहीतरी होतं!!
त्यात आर माधवन होता. काय सही वाटायचा त्या पांढर्याशुभ्र युनिफोर्म मधे!!!
कोणाला कैसा ये प्यार है आठवतय
कोणाला कैसा ये प्यार है आठवतय का?
कोणाला कैसा ये प्यार है आठवतय
कोणाला कैसा ये प्यार है आठवतय का? >>>> मला मला
हिरोचे नाव अंगद आणि हिरॉईनचे कृपा होते तीच का?
एक चलचित्र लगयचे..........एक
एक चलचित्र लगयचे..........एक मोठा मासा सरखा येवुन चोट्या मशाना खायचा.छोटे मासे चन्देरि रन्गचे. एकदा एक काळा छोटा मासा येयुन सर्व मशान्ना मोट्या माशाच्या फोर्मेशन मधे स्विम करायला सान्ग्तो अनि स्वता डोळा बनुन मोट्या माशाला अस्से घाबवरतात कि परत तो त्यान्च्या वाटेला जात नाहि.............एकता कि शाक्ति.
"सिम्मी" त्या माशाचे नाव!!
"सिम्मी" त्या माशाचे नाव!!
सचिन खेडेकर ची एक serial
सचिन खेडेकर ची एक serial होती...त्याचं कोणाला title song आठवतंय का? Love story होती...
हो अंजली तेच
हो अंजली तेच
बुनियाद... (अनुप जलोटाच्या
बुनियाद...
(अनुप जलोटाच्या आवाजात)
कहीं तो है सपनाहाहाहाहा
और कहीं याद
कहीं तो ह्सी..रे
कहीं फरियाआआआद
पलछिन पलछिन तेरे मेरे जीवन की
यही बुनियाहाहाद..
आणि हे एक आणि अनेक
http://www.youtube.com/watch?v=a8DZUKQClvc
सिम्मी
http://www.youtube.com/watch?v=YmpG4NZFG6Q
मधुरा, हसरते हि मालिका जयवंत
मधुरा, हसरते हि मालिका जयवंत दळवींच्या 'अधांतरी'(किंवा अधांतर) या कादंबरीवर आधारीत होती अर्थात मालिका करताना बरेच कादंबरीत जे नव्हते तेपण घातले, मराठी मालिका अधांतरीवरची मात्र १३ भागांची होती पण त्यात शेवट बदलला होता.
टायटल सॉंग खरंच छान होते हसरतेचे.
"आमची माती आमची माणसं" मधेच
"आमची माती आमची माणसं" मधेच गप्पागोष्टी कार्यक्रम असायचा बहुतेक महिन्यातुन एकदा. त्याचे गाणे आठवतेका कुणाला? रवी पटवर्धन, माया गुर्जर (हौसाबाई), एक शेतकी तज्ञ (बहुतेक कोल्हापूरचे ) वगैरे मस्त मंड्ळी होती.
हौसाबाईंचे कोडी/उखाणे असायचे शेवटी...
"......... दिसभराचा शीण हटावा SSSS
म्हणुनी गप्पागोष्टी करी SSSSSSS".
कोणाला माहित आहे का आधिच्या ओळी ..?
वा ! मलाच आठवलं ! हो हो sss
वा ! मलाच आठवलं !
हो हो sss (२)
शिवारातही पिकं डोलती
किमया करितो शेतकरी (२)
दिसभराचा शीण हटावा sssss
म्हणुनी गप्पागोष्टी करी sssss (२)
(मस्त धुन आणि मस्त हिरवीगार शेताची लोकेशन्स !!! अहाहा.. रिफ्रेशिंग)
अरेच्चा, असा दुसरा धागाही
अरेच्चा, असा दुसरा धागाही आहे. बरंच लिहीलय मी तिथे
http://www.maayboli.com/node/27105
गप्पागोष्टी कार्यक्रम असायचा
गप्पागोष्टी कार्यक्रम असायचा बहुतेक महिन्यातुन एकदा>>> मला गप्पागोष्टी आवडायच्या.
हिरोचे नाव अंगद आणि हिरॉईनचे
हिरोचे नाव अंगद आणि हिरॉईनचे कृपा होते तीच का>>>>>>>>>>>>>>> सीरियल नंतर बकवास होत गेली...पण गाणं मस्त होतं......
गाणंच मस्त होतं आणखी एक सब वर
गाणंच मस्त होतं
आणखी एक सब वर लागायची... लेफ्ट राईट लेफ्ट
ती पण आधी मस्त होती मग बकवास होतं गेली
पण गाणं मस्त होतं
अजुनही माझ्या मोबाईलात दोन्ही टायटल साँग्स आहेत
विक्रम वेताल. मयुर पन्ख
विक्रम वेताल. मयुर पन्ख कहानी. यान्ची टायटल साँग्ज आहेत का small wounder and i drem of jeeni.
Pages