नॉस्टॅलजिया- टायटल साँग्ज

Submitted by मी_आर्या on 19 January, 2009 - 23:26

१९७८ चा काळ.... नविनच दुरदर्शनची सुरुवात झाली होती. ब्लॅक अँड व्हाईट टी वी चा जमाना होता तो... नुक्कड, ये जो है जिंदगी, हमलोग, बुनियाद अशा तेव्हाच्या काही लोकप्रिय सिरियल्स... ! त्यातील काहींचे टायटल साँग्ज् खाली देत आहे..

"नींव"
धरते पर सुरज की किरणे, रखे नींव उजाले की
विद्या के प्रकाश से रोशन, नींव रहे विद्यालय की
नींव अगर मजबुत है, मानो धरती पर आकाश बने
कोई गांधी, कोई नेहरु, कोई नेता सुभाष बने...

" फिर वही तलाश"
कभी... हादसों की डगर मिले
कभी.. मुश्किलों का सफर मिले
यह चिराग है मेरी राहे के
मुझे मंजिलोंकी तलाश है
कोई हो सफर मे जो साथ दे,
मेरी तु जहा हाथ दे
मेरी मंजील अभी दुर है,
मुझे रास्तों की तलाश है

"गुल गुलशन गुलफाम"
मुस्कराती सुबह की और
गुनगुनाती शाम की
ये कहाने है गुल की, गुअशन की और गुलफाम की..

"ये गुलिस्ताँ हमारा"
आओ मिलकर रहे हिंद के वासियो
मेरे एहले वत ए मेरे साथीयो
दिल के टुटे हुए आइने जोड दे
अपने रिश्तो को फिर एक नया मोड दे
तोड दे हर भरम को मेरे साथीयो
आओ मिलकर रहे हिंद के वासियो...!

"चुनौती"
मन इक सिपी है
आशा मोती है
हर पल जीवन का
एक चुनौती है...

"नो प्रॉब्लेम"
छोट्या मोठ्या दु:खावर करा तुम्ही प्रेम
निराशेला विसरा आणि खेळा नवा गेम
मंत्र अगदी सोपा, निराशेला जपा, नो प्रॉब्लेम
नो प्रॉब्लेम, नो नो नो नो प्रॉब्लेम...!

गुलमोहर: 

सायो...
जुन्या मालिका असा बीबी आहे की त्यासाठी...
_______
हद्दे यार... मैं भी कोई ऐंवैं नहीं हूं... I GOT CLASS!!!

वर जसपाल भट्टीच्या फ्लॉप शो चा उल्लेख केला आहे कोणीतरी..... मध्यंतरी मी त्याचे बरेच एपिसोडस् यु ट्युब वर पाहिले... लय म्हणजे लय हसलो.....

ऍशबेबी,
>>>आणि ती लाकुडतोड्याची फिल्म तर कहरच होती.. तो तोडायला आल्यावर झाडाखाली बसलेला माणुस असे काही ओरडायचा की हसुन हसुन पुरेवाट. हल्लीच कोणीतरी लिंक दिलेली फिल्म डिविजन च्या खजिन्याची. त्यात त्या फिल्मची पण लिंक होती..

--म्हणजे तू tree of unity बद्दल बोलत आहेस का? शेवटी ती सगळी माणसे झाडाभोवती फेर धरुन नाचतात तीच फिल्म ना? मी कधीपासून शोधतेय ती फिल्म...यूट्युबवर अजिबात मिळाली नाही..बाकी मिले सूर मेरा...एक चिडीया, बजे सरगम...देशराग वगैरे सगळं आहे पण हे नाही मिळालं..:(
तुझ्याकडे असली लिंक तर दे ना प्लीज

सायुरी, मलाही आठवतेय ते झाड नी त्याभोवती फेर धरुन नाचणारी माणसं.

सायोनारा,
त्या सुबह सिरीयलचे गाणे असे काही होते,

ए जमाने तेरे, सामने आ गये
आजके दौरके नौजवा आ गये
बन के सुरज, दर पे तेरे
लेके सुबह आ गये...अब हम
सुबह को कर सलाम
सुबह को कर सलाम..

हो, बरोबर. असंच काहीसं होतं.
सायुरी, ते 'tree of unity' films division चं होतं का गं?

'पोटली बाबा की' आठवत का?

झुंझर वाली झेनू वाली झुन्नु का बाबा
किस्सो का कहानीयों का गीतों का छाबा
हे आया आया झेनू वाली झुन्नु का बाबा
.....
.....

'वागळे की दुनिया' सुद्धा विसरलात सगळे...! कोणाला आठवतंय का त्याचे म्युजिक?
आणि हो, 'मराठी मधे 'असे पाहुणे येती" ही 'मोहन जोशी' ची सिरियल सुद्धा मस्तच!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

माझ्याकडे नाहिय ती लिंक.. Sad

मोहन आणि पल्लवी जोशीची mr. yogi पण मस्त होती... पण त्याचे टायटल सॉंग नाही आठवत...

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

नीम का पेड -

मुंह की बात सुने हर कोई दिल के दर्द को जाने कौन?
आवाजोंके बाजारोमे, खामोशी पहचाने कौन?

सदियो सदियो वही तमाशा, रस्ता रस्ता लंबी खोज
लेकिन जब हम मिल जाते है, खो जाता है जाने कौन?

वो मेरा आईना है या, मै उसकी परछाई हू,
मेरे ही घर मे रहता है, मुझ जैसा ही जाने कौन?

किरन किरन अलसाता सूरज, पलक पलक खुलती नींदे
धीमे धीमे बिखर रहा है, जर्रा जर्रा जाने कौन?

-----
रिश्तो मे दरार आई

रिश्तो मे दरार आई, बेटे ना रहे बेटे, भाई न रहे भाई
रिश्तो मे दरार आई..

परखा है लहू अपना, बरता है जमानेको
तूफानमे कोई भी, आया ना बचाने को
साहिल मे नजर आये कितनेही तमाशाई.... रिश्तो मे दरार आई

ढूंढे से नही मिलता राहत का जहां कोई
टूटे हुये ख्वाबोंको ले जाये कहां कोई
हर मोडपे होती है एहसास की रुसवाई, .. रिश्तो मे दरार आई

पत्थर से खिली कलिया, अष्कोंसे मिली शबनम
पतझडके दरीचेसे आया है, नया मौसम
रातोंकी सियाही से, ली सुबहने अंगडाई..... रिश्तो मे दरार आई

या दोन्ही रचना निदा फाजलींच्या आहेत.. माझ्या अगदी आवडत्या..

आफताब मस्तच Happy
असे पाहुणे येती मध्ये विजय चव्हाण होता ना Uhoh

रिश्तोंमे दरार आई...

अतिशय सुंदर आहे ही गजल... आफताब धन्यवाद...
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

मिनोती, लिंक बद्दल आभार. काल शोधली पण मिळाली नाही.

कच्ची धूपचा पहिला एपिसोड पाहूनच शांता शेळकेंच्या 'चौघीजणी' शी साम्य आढळलं. Happy

सायो, चुनौतीच्या link बद्दल खूपच धन्यवाद Happy

अरे कोणाला करमचंद आठवतो का? पंकज कपुर अन ती किटी अन त्याची गाजर खाण्याची सवय..!
तसच 'फिर वही तलाश' मधल्या 'तन्वी आझमी आणि निलिमा... ( शाहिद कपुरची आई)" त्यातला नायक आठवत नाही मला...!

मराठीमधे 'हॅलो हॅलो हॅलो इंस्पेक्टर' च पण टायटल साँग छान होते..!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

कोणाला नुक्कड आठवते आहे का ?
खोपडि ?

हो हो खरच! नक्कीच आठवतो..! खोपडी, गुरु, मॅडम, गणपत हवालदार...सगळे सगळे आठवतात..!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

आणि व्योमकेश बक्शी ला कसे विसरले सगळे? लहानपणी त्यातला सस्पेंस पाहुन भीती वाटायची.

सायो, हो गं ते 'tree of unity' films division चंच होतं बहुतेक. मी सर्च केलं filmsdivision.orgवर पण नाही दिसलं.

बडे शहेर कि एक गली मे बस हुआ है नुक्कड
नुक्कड के सब बाशिन्दे है, तकदिरोन्के फक्कड
अलग अलग तस्वीर है इनकी, अलग अलग है बोली
अपने अपने सपने सबके, अपनी अपनी झोली
ला लालालालाला(हे आठ्वत नाही), ये तो हसते गाते है,
अपनी बरबादी क यारो ये तो जश्न्न मनाते है,
ये सारे है फक्कड....

चु.भु.द्या.घ्या.

अजब तमाशा है ये सारे दुख मे हसते गाते है
अपनी बरबादी का यारो ये तो जश्न्न मनाते है

आज पाहिलं हे.. Happy मुंगेरीलाल आठवत की नाही? Happy
मुंगेरीलाल के हसीन सपने
सपनोके सपने
सपनोमे अपने...

मराठी मालिका 'कमांडर' चे टायटल साँग आठवते का कुणाला.. कमांsssssडsssर.....!
शिर्षकगितामध्ये आलाप घेण्याची पद्धत मला वाटतं या गाण्यापासुनच रुढ झाली. शंकर महादेवनने गायलेल्या या शिर्षकगीतानंतर पुढे बर्‍याच शिर्षकगीतात हा प्रकार वापरला गेला.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

शेखर सुमनची छोटे -बडे अगदी आवडीने बघायचो. अगदी अलिकडच्या काळातील, 'साया (राघवन फेम), रेणुका शहाणेची 'थोडा है थोडे की जरुरत है' (सचिन खेडेकर)आणि दुपारच्या सिरियल्स , 'वक्त, इतिहास, स्वाभिमान' आठवतात का? मला वाटते 'इतिहास' आणि 'स्वाभिमान' यापासुनच पुढे, सासु-सुन, बदला, नव-याचे बाहेर लफडे वगैरे वगैरे सुरु झाले.....

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

Pages