तडका - सत्यापनाची साक्ष

Submitted by vishal maske on 28 April, 2015 - 21:50

सत्यापनाची साक्ष

नवा होश,नवा जोश आणि
नव्या उमेदीचे वारे आहेत
एकामागुन एका ठिकाणी
राहूलजींचे दौरे आहेत

यामुळे कुणी आनंदी होईल
तर कुणी तोंडसुखही घेईल
अन् या गोष्टींच्या सत्यापनाला
साक्षीमहाराजही साक्ष देईल,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पप्पु ची नाटकं सुरु झाली . काळ म्हणजे ट्रेन च्या जनरल डब्यातून फिरत होता. पेपर मध्ये मस्त व्यंगचित्र आलं होतं