तडका - फसले रे,...

Submitted by vishal maske on 1 April, 2015 - 21:25

फसले रे,...

कुणी सहजा-सहजी फसले
तर कुणी मुश्किलीनं फसले
कुणी टिचक्या मारून फसले
तर कुणी मिश्किलीनं फसले

मात्र या फसवा-फसवीत
कुणाच्या सतर्कतेचे गुण दिसले
अन् कुणीही न फसविल्याने
कुणी सतर्कता बाळगुन फसले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवरच्या सर्वोत्कृष्ट कवितेचा विक्रम आज तुमच्याच कवितेने मोडला, ते ही अगदी सहजपणे.
शब्दखुणांवरून आपण बरेच रूळलेले असावेत असे वाटतये पहिल्यापासून. पाटोदा पंढरपूरच्या जवळ आलं का ?

मायबोलीवर आपण माझे वरीष्ठ असल्याने थांबतो.