हमिंगबर्ड पिल्लू आणि आई/बाबा (प्रकाशचित्र)

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

छान!

खूप संदर . ( ते झाड स्टार अ‍ॅपल, सुवर्णपत्र आहे ) होय दिनेश दा मी पण ओळखलं . माझ्या आवडीच झाड आहे

हो ऑगस्ट १४ ला - पिल्लू आठवडयात मोठी होतील व ती आई घरटे सोडून जाईल असा अंदाज आहे. आठवडाभर उगीच मला "काय चालू आहे हमिंगबाळाचे?" हा नाद लागला आता Happy