हमिंगबर्ड पिल्लू आणि आई/बाबा (प्रकाशचित्र)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मस्त!

मस्तच!

मस्त!

सुन्दर

मस्त !

छान!

छानच

मस्त

खूप संदर . ( ते झाड स्टार अ‍ॅपल, सुवर्णपत्र आहे ) होय दिनेश दा मी पण ओळखलं . माझ्या आवडीच झाड आहे

किती गोड आहे फोटो.. कध्धीच नव्हतं पाह्यलं हमिंग बर्ड चं पिल्लू.. दोघं सेम साईझ चेच वाटताहेत Happy

मस्त

हो ऑगस्ट १४ ला - पिल्लू आठवडयात मोठी होतील व ती आई घरटे सोडून जाईल असा अंदाज आहे. आठवडाभर उगीच मला "काय चालू आहे हमिंगबाळाचे?" हा नाद लागला आता Happy