शेवटी आपण विश्वचषक परत देऊन टाकला. बाद फेरीत अजिंक्य राहिलेला आपला संघ उपउपांत्य सामन्यात तुलनेने फारच कच्च्या असलेल्या बांग्लादेशला हरवून विजेता ठरता. उपांत्य सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियासमोर आपल्या अनेक मर्यादा स्पष्ट झाल्या.
१. जडेजाचे योगदान - मोठे प्रश्नचिन्ह
२. युवराजचे नसणे - एक कमजोरी
३. रोहित शर्माचे योगदान - अपेक्षेप्रमाणे नाही
४. दबावामध्ये खेळणे - आपल्या पूर्ण संघाचेच कमी पडणे
५. ऑस्ट्रेलियाशी सामना करताना - एकुण ढेपाळणे
६. शेवटच्या दहा षटकात आपण प्रचंड धावा देणे
ह्याशिवाय काही बाबी आपल्या दुर्दैवानेही घडल्या. टॉस, रोहित शर्माला आज पडलेला बॉल, एरवी भरवश्याच्या रैनाची आज झालेली चूक वगैरे!
पण ह्या विश्वचषक स्पर्धेने काही चांगल्या गोष्टीही घडवून आणल्या.
१. आपल्या गोलंदाजांची पाठ थोपटायलाच हवी
२. स्पर्धेआधीच्या सामन्यांमध्ये भीषण परफॉर्मन्स देणारा आपला संघ स्पर्धेत एकदम सुरेख खेळला.
आज आपण चिवटपणा दाखवला पण धावगती कधीच मेन्टेन केली नाही. फलंदाजाला 'आपण टिच्चून खेळू' असा आत्मविश्वास वाटत नसेल तर निदान फटकेबाजी करून स्वतःचे योगदान देऊन तरी बाजूला व्हावे.
जेव्हा भट्टी जमते तेव्हा चुकांकडे दुर्लक्ष होते आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा सगळेच चुकल्यासारखे वाटते.
बाकी विराट कोहलीने अॅटिट्यूड, रोहित शर्माने सातत्य आणि महान क्रिकेटर सर जडेजांनी लाँग ब्रेकवर विचार करायला हवा आहे असे वाटते.
धोनी महान खेळाडू आहे हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाले.
एनीवेज, वुई लव्ह यू टीम इन्डिया, रिगार्डलेस ऑफ टूडेज डिफीट! कारण तुम्ही आम्हाला नुसती स्वप्ने दाखवली नाहीत तर स्पर्धेतील बहुतांशी काळ ती स्वप्ने सत्यात उतरतील ह्याचा विश्वास व दिलासाही मनापासून देऊ केलात.
आत्ताचा स्कोअर - ४५.५ षटकांत २३२ - ९
- 'एक क्रिकेटरसिक'!
हृदय सांगतंय......भारत
हृदय सांगतंय......भारत जिंकणार,
मेंदू सांगतोय.......भारत हरणार,
.
.
.
.
.
कुणी काही म्हणो... त्रास सालं लिव्हरलाच होणार.... चीअर्स.
( साभार व्हाट्सअॅप. )
२३३/ १०
२३३/ १०
आपण तर २ दिवसापूर्वीच
आपण तर २ दिवसापूर्वीच सांगितले होते की यजमान देशांमधे अंतिम फेरी होणार म्हणुन.
सगळे ठरलेले असते.
बेफी! लेखाशी काही अन्शी सहमत
बेफी! लेखाशी काही अन्शी सहमत पण टायटल वेगळे हवेय ..gave it back म्हणजे परतफेड, उट्टे काढणे, तोडिस तोड जबाब देणे... finally we give up! चालेल बहुधा!
कारण काहीही असोत " जो जिता वही सिन्कदर!"
धन्यवाद प्राजक्ता!
धन्यवाद प्राजक्ता!
कोहलीने गेम केला धोनीचा
कोहलीने गेम केला धोनीचा !!!!!
आधी टेस्टमध्ये.... आता वनडे मध्ये !!!!
एनीवेज, वुई लव्ह यू टीम
एनीवेज, वुई लव्ह यू टीम इन्डिया!!
वाईट एकाच गोष्टीचे वाटते,
वाईट एकाच गोष्टीचे वाटते, सन्डे खराब केला
धोनी महान खेळाडू आहे हे मात्र
धोनी महान खेळाडू आहे हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाले. >> +१ महान खेळाडू आणि महान कप्तान सुद्धा
धोनी महान खेळाडू आहे, आणि
धोनी महान खेळाडू आहे, आणि त्याच्या दुर्दैवाने त्याला भरवशाचे फलंदाज आणि गोलंदाज काही मिळाले नाहीत.
So semi finally we gave up
So semi finally we gave up
<धोनी महान खेळाडू आहे, आणि
<धोनी महान खेळाडू आहे, आणि त्याच्या दुर्दैवाने त्याला भरवशाचे फलंदाज आणि गोलंदाज काही मिळाले नाहीत> त्याने घेतले नाहित म्हणने अधिक योग्य ठरेल का?
सेमीपर्यंत याच खेळाडूंनी
सेमीपर्यंत याच खेळाडूंनी पोहोचवले होते, त्याचे श्रेय धोनी घेत असेल तर पराभवाचेही त्याचेच.
गौतम गंभीर असता तर चित्र काही
गौतम गंभीर असता तर चित्र काही वेगळे झाले असते का आज?
सेमीपर्यंत याच खेळाडूंनी
सेमीपर्यंत याच खेळाडूंनी पोहोचवले होते
<<
<<
मला वाटते, १२५ करोड (लोकसंख्या) प्रेक्षक असणार्या भारताला सेमीफायनल पर्यंत पोहचवण्याचे काम, ह्या खेळाला असणार्या प्रायजोक कंपन्यानी केले असावे.
<गौतम गंभीर असता तर चित्र
<गौतम गंभीर असता तर चित्र काही वेगळे झाले असते का आज> तिच गोष्ट युवराज आणि भुवनेश्वर बद्दल पण..
गौतम गंभीरचे नाव निघाले
गौतम गंभीरचे नाव निघाले म्हणुन.
<मला वाटते, १२५ करोड
<मला वाटते, १२५ करोड (लोकसंख्या) प्रेक्षक असणार्या भारताला सेमीफायनल पर्यंत पोहचवण्याचे काम, ह्या खेळाला असणार्या प्रायजोक कंपन्यानी केले असावे> ते आय पी ल बाबत म्हणता येइल, पण इथे वल्ड्कप आहे. देशाच्या प्रतिष्ठेपुढे कोणतीही टिम तडजोड करेल असे वाटत नाही. त्याही ७-७ टिम्..नाह..
रांचो, युवराजबद्दल सहमत आहेच,
रांचो, युवराजबद्दल सहमत आहेच, म्हणूनच मूळ लेखात त्याचा उल्लेख केलेला आहे
अरे हो की.. पण भुवी ला काहिच
अरे हो की..:) पण भुवी ला काहिच संधी न देणे खटकले. तो तर आय पी ल च्या झझावातपण टिच्चुन गोलंदाजी करतो.
मला तर वाटते रवी शास्त्रीला
मला तर वाटते रवी शास्त्रीला शोएबच्या बदल्यात पाकिस्तानला पाठवून दिले पाहिजे
भावना पोचल्या. पण जरा ते
भावना पोचल्या. पण जरा ते शिर्षक बदलुन "फायनली, वी ब्लु अप" असं करा...
India vs Aus (Fun Messages on
India vs Aus (Fun Messages on Social Media).. Fun Messages to be taken on lighter note:
--------------------
Virat I want you back in 5 mins...
Ban that MRF Ad
--------------------
The total number of Indians concentrating on their work today is 11.
-------------------
Anuska virat ka 1 run dekhane Sydney tak aai...
True Love
--------------------
भारत-ऑस्ट्रेलिया का मैच सुहागरात सा हो गया है..
पहले इन्तेजार था अब घबराहट है..
--------------------
Dekho semi final me haar jao to koi baat nahi lekin final me mat harna.... -With love, Alia Bhatt!!!.
--------------------
India's batting Line Up
1.Rohit
2.Dhawan
3.Kohli
4.Rahane
5.Raina
6.Dhoni
7.O palanhare,
8.nirgun aur nyare,
9.tumare bin
10. hamara
11.kauno nahee
--------------------
Dear sir,
My uncle who died in the morning just woke up. I am reaching office in 30 mins.
Thanks
--------------------
watson: dhoni out hoja be
dhoni : nai mein 50 over tak kheluga
watson : kyu
dhoni : job satisfaction
--------------------
Today Nifty down 188.65 pts & Sensex down 654.25 pts still People are worried about match & not about their money.
It happens only in "INDIA"
--------------------
329 रन्स् मधे भारताला 50% सबशिडी देण्याची रामदास आठवलेंची मागणी
--------------------
Even if we loose against Australia today...REMEMBER we defeated them in CHAK DE!
--------------------
Dikh rahe hai india ke tevar
Ja rahe hai anushka ke ek ek devar..
--------------------
Virat Kohli misunderstood Dhoni's statement - spend time with sharma.
--------------------
Anushak's status on FB : Single
--------------------
Switch ur channel, Utv action pe LOC kargil aa rhi hai...wahan India jeet rahi hai..
--------------------
Agar NZ aur AUS ko hi FINAL khelna tha toh sabko bulaya kyu -
Alia Bhatt
--------------------
World Cup INDदिया AUSTRAलिया
(No subject)