तडका - आरक्षणाचा विचार

Submitted by vishal maske on 23 March, 2015 - 22:50

आरक्षणाचा विचार,...

आरक्षणाच्या बाबतीत
हलगर्जीपणा नसावा
विकासाच्या वाटेवरून
कुणी सुध्दा उणा नसावा

उगीच विचार करू म्हणत
टाळा-टाळीचा प्रकार नसावा
आता आरक्षणाच्या मागणीचा
विचारपुर्वक विचार असावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विचार आहे.
जाति-धर्मांवरुन आरक्षण नसावे. आर्थिक कुवतीप्रमाणे असावे.

जबरदस्त रचना पुन्हा एकदा. लिहीत रहा मित्रा.
मायबोलीचं अंगण भरून टाक तुझ्या तेजस्वी कवितांनी.