दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< माझ्या माहितीप्रमाणे हि मालिका पुन्हा सुरु होत आहे.>> <<वा वा. what a news.! >> << लै लै लै भारी >>
<< यीप्पीप्पीप्पीप्प्पी..........>> खुश खुशाम >> मराठवाड्यात पावसाचंही असं जल्लोषात स्वागत होत नसेल !! Wink

Thanks Anju.... Happy
malika kadhi yenar mahit nahi..... Pn aali ki mala ved lagel.

Pn Riya, ag fb vr Amey che pics paha..... beared aahe. Sad Mishivala Amey Sad madhyantari shave kel hot amey ne.... mala vatal 3D serial yenar mhanun ki kaay..... pn nahi..... Sad parat thevliye dadhi..... kadhi yenar kaay mahit serial? aatta pasunch nako udus yaar Lol

Piyu, ag android vr Fancy keyboard navach app aahe. tyat aahet he fonts. Happy

सध्यातरी नाही दिसत चिन्ह झी युवावर D 3 यायची. झी युवाच्या फेसबुकपेजला गेलात की कळेल. तिथे येणा-या मालिका बन मस्का, लव लग्न लोचा, फ्रेशर्स (हि संजय जाधवची आहे), इथेच टाका तंबू (यात शशांक केतकर आहे).

ग्रेट न्यूज. पण लेखक आणि दिग्दर्शक बदलतायेत.

शंभर दिवस भरल्यावर ही येणार आहे का त्या जागी? कलाकार तेच आहेत मग बघायला मजा येईल.

दिल दोस्ती दोबारा, १८ फेब्रुवारीपासून सोम ते शनि रात्री १०.३० वा.

Pages