चिलटांन वर उपाय

Submitted by सारिका३३३ on 3 March, 2015 - 01:38

हा प्रश्न अगदी फुटकळ वाटू शकतो पण सध्या आमच्या घरात चिलटां च्या त्रासामुळे मी खूप वैतागलेय . जर काही खाण्याचा पदार्थ उघडा राहिला कि त्याच्यावर, स्वछ घासलेल्या भांड्यांवर , कपड्यांवर सुधा चिलटां चा थवा बसतोय . औषध मारून ,धूप जाळून झालाय . ते एका जागेवरून उडतात आणि दुसरीकडे जावून बसतात . खिडकी उघडी ठेवली तर घरातली चिलट बाहेर न जाता बाहेरचेच घरात येतात . काय करावं ? कोणाला उपाय माहित असेल तर सांगा . बाहेर हुस्क्कून लावण्याचा किवा मारण्याचा .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजर/कुत्री सध्या शी करत नाही.गेले 3 दिवस. >>> बापरे!! म्हणजे इतक्या दिवस त्या कुत्रीचा म्हणजे मांजरीचा त्रास चालूच होता म्हणायचा! बरंच सहन केलंय की हो तुम्ही !!

हिट मारल्यावर त्या जागी शिशी करायची इच्छा मरते
दुसरी जागा न पाहिल्यामुळे कॉन्स्टिपेशन होते की नाही चेक करता येणार नाही ☺️☺️☺️

सुप्रसिद्ध मांत्री (मांजर/कुत्री) ला कान्स्टीपेशन झाले आहे असे वाटत असेल तर आपल्या घराचा दरवाजा बंद ठेवा तसेच आपल्या शेजाऱ्यांनाही सांगा कदाचित ती मांत्री घरात येऊन चुर्ण गोळ्या खाण्याची शक्यता आहे. "एक गोळी झटापट सकाळी पोट टक टक टक "
या केसमधे हिटचा उपयोग शुन्य होईल.

तसं तिला काहीही झालेलं नाहीये
तिचं पचन आणि उत्सर्जन नीट चालू आहे.काल हिट कमी पडलं तर आज पुरावा दिसला.काही दिवसांनी इतकं हिट लागेल की मलाच हिट चा कारखाना उभारावा लागेल(चिलटं धागा हायजॅक नको.प्राणी धाग्यावर लिहुया.)

कागद उडून जातोय
एक एक आठवडा सर्व उपायांना देते.चिकटपट्टी अजून राहिलीय.

हे तर उलट टॉम अँड जेरीसारखं वाटतंय. अनुजी मांजराच्या मागे लागल्यात आणि मांजर बाकी त्यांना पुरून उरतंय. Lol

अरे राम ! अजून येतेच आहे का मांजर ? Sad त्या मांजरीला ऑरेंज रंग आवडतोय असं दिसतंय Wink
कागद उडून जातोय>> अगं पण मग ४ दगड ठेव ना .. पेपर वर !
चिकटपट्टी अजून राहिलीय.>> याने खरंच होईल उपयोग .. अर्ध्या भागात पेपर आणि अर्ध्या भागात चिकटपट्टी असं करून बघ !

Pages