कोनफळ मटार भाजी

Submitted by दिनेश. on 18 February, 2015 - 02:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना भाजी म्हणून
माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मी नुसतीच खाल्ली, पण ओले खोबरे असेल तर चपातीबरोबर जमेल असे वाटतेय.

वर्षू, मी तूपातच केली होती.. ( अ‍ॅज इफ उपवासाची भाजी Happy )

छान.

मस्त दिसतय एकंदर प्रकरण .. पण हि भाजी नै सलाद होईल माझ्यासाठी . मी इतक फिकं नै न खाऊ शकत Sad सलाद म्हणूनच ट्राय करावं नै का ?

मस्त आहे रंगसंगती!! आणि भाजी चवीला छानच असेल..:स्मित:
मला वाटतं तुपाच्या फोडणीवर वाफवून गार झाल्यावर, दह्यातलं रायतं पण छान होईल.(ओलं खोबरं + कोथिंबीर + साखर + मीठ)

किती मस्त मधल्यावेळचं खाणं सुचतं तुम्हाला दिनेशदा Happy मी अगदी शोधतच होते काहितरी वेगळे हलके-फुलके....
आमच्याकडे कोनफळ सह्ज मिळ्तं...

शांकली..तुमची सुद्धा कल्पना मस्त...