मासाहेब जिजाउ...

Submitted by सेनापती... on 11 January, 2015 - 17:27

शहाजी राजांच्या स्वराज्यकल्पनेला आधार देणार्‍या आणि पूढे मराठ्यांचे २ छ्त्रपती घडवणार्‍या मासाहेबांच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मूजरा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युगायुगाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेवून जाणारी माता - राजमाता जिजाऊसाहेब

त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मूजरा... __/\__

मित्रहो,
हे शिल्प रायगड जवळील पाचाड (समाधीस्थळ) येथील आहे. जिजाऊसाहेबांची समाधी.

कवी गणेश पावले म्हणाले त्याप्रमाणे हा पूतळा पाचाड येथील समाधीस्थळाचा आहे. येथे आधी एक लहान मुर्ती होती जी समाधीच्या आकाराशी विसंगत होती म्हणून २-३ वर्षापूर्वी येथे नवा पूतळा स्थापन करण्यात आला आहे.

मूळ समाधी अत्यंत जीर्ण अवस्थेत होती जीचा १९४८-४९ मध्ये जीर्णोद्धार केला गेला.

खरतर रायगडी जाणार्‍या प्रत्येकानी आधी पाचाड वाडा आणि समाधीचे दर्शन घ्यायला हवे. पूर्वी इथे खूप छान फूलबाग होती पण आता काहीच उरले नाहीये. Sad परिसर मात्र शांत आहे.