कवी गणेश पावले म्हणाले त्याप्रमाणे हा पूतळा पाचाड येथील समाधीस्थळाचा आहे. येथे आधी एक लहान मुर्ती होती जी समाधीच्या आकाराशी विसंगत होती म्हणून २-३ वर्षापूर्वी येथे नवा पूतळा स्थापन करण्यात आला आहे.
मूळ समाधी अत्यंत जीर्ण अवस्थेत होती जीचा १९४८-४९ मध्ये जीर्णोद्धार केला गेला.
खरतर रायगडी जाणार्या प्रत्येकानी आधी पाचाड वाडा आणि समाधीचे दर्शन घ्यायला हवे. पूर्वी इथे खूप छान फूलबाग होती पण आता काहीच उरले नाहीये. परिसर मात्र शांत आहे.
Submitted by सेनापती... on 12 January, 2015 - 05:35
नतमस्तक!
नतमस्तक!
_/\_. सुंदर पुतळा आहे.
_/\_. सुंदर पुतळा आहे. ब्रॉन्झ का? कोठे आहे हा?
युगायुगाच्या अंधकारातून
युगायुगाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेवून जाणारी माता - राजमाता जिजाऊसाहेब
त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मूजरा... __/\__
हा शिवनेरी वरचा पुतळा आहे असं
हा शिवनेरी वरचा पुतळा आहे असं वाटतयं.
जिजाऊंना मानाचा मुजरा !!!
__/|\__ मानाचा मुजरा!
__/|\__ मानाचा मुजरा!
आदरणीय जिजाउंना मानाचा मुजरा
आदरणीय जिजाउंना मानाचा मुजरा __/|\__
आदरणीय माता जिजाउंना मानाचा
आदरणीय माता जिजाउंना मानाचा मुजरा __/|\__
__/|\__ मानाचा मुजरा!
__/|\__ मानाचा मुजरा!
मित्रहो, हे शिल्प रायगड
मित्रहो,
हे शिल्प रायगड जवळील पाचाड (समाधीस्थळ) येथील आहे. जिजाऊसाहेबांची समाधी.
मासाहेबांच्या चरणी त्यांच्या
मासाहेबांच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मूजरा...
कवी गणेश पावले म्हणाले
कवी गणेश पावले म्हणाले त्याप्रमाणे हा पूतळा पाचाड येथील समाधीस्थळाचा आहे. येथे आधी एक लहान मुर्ती होती जी समाधीच्या आकाराशी विसंगत होती म्हणून २-३ वर्षापूर्वी येथे नवा पूतळा स्थापन करण्यात आला आहे.
मूळ समाधी अत्यंत जीर्ण अवस्थेत होती जीचा १९४८-४९ मध्ये जीर्णोद्धार केला गेला.
खरतर रायगडी जाणार्या प्रत्येकानी आधी पाचाड वाडा आणि समाधीचे दर्शन घ्यायला हवे. पूर्वी इथे खूप छान फूलबाग होती पण आता काहीच उरले नाहीये. परिसर मात्र शांत आहे.
(No subject)
_____/\______मासाहेबांच्या
_____/\______मासाहेबांच्या चरणी मानाचा मुजरा !!!
मासाहेबांच्या चरणी त्यांच्या
मासाहेबांच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मूजरा >> __/\__