उसावलेल्या स्वप्नांचा धागा

Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:29

उसावलेल्या स्वप्नांचा धागा
आजही मी गाठवत असतो.
हात हरवलेला पाठीवरचा
त्याला आठवूनच जगत असतो.
- तुमचा लाडका गणेश…।

© कवी-गणेश पावले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users