महेंद्र सिंघ धोनी -- एक कसोटी पर्व .

Submitted by विश्या on 31 December, 2014 - 00:39

काल झालेल्या मेलबर्न कसोटीत भारताने सामना अनिर्णीत ठेऊन कसोटी शृंखला गमावली पण त्या पेक्षा हि एक अतिशय हुशार, चलाख , धाडसी, क्रिकेटर जो पुढे कसोटी मध्ये पांढर्या कपड्यात कधीही दिसणार नाही असा म . धोनी याला गमावले आहे . हो गमावले आहे त्याने भारताबाहेर जरी काही सामने जिंकले नसले तरी आपण त्याच्या इतर कामगिरीवर पाहायला हवे होते , त्याच्यावर टीका न करता त्याला धीर द्यायला हवा होता .
2.jpg
२८ वर्षानंतर भारताने कसोटीत अव्वल स्थान फक्त माहीच्या कॅप्तानी मधेच मिळवले होते , कोणत्याही क्षणी कधीच, कोणत्याही परीस्तीत स्वताला अगदी व्यवस्तीत adjust करून तो शेवट पर्यंत सामना जिंकण्याचा प्रयत्न करत असे . कसोटी मालिका गमावण्याचा दबाव त्याच्यावर होताच पण BCCI आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी झालेच असावे त्यामुळेच माही सारख्या लढवय्या ने असा निर्णय घातला असेल .(विधान जर तर चे जरी असले तरी माही बद्दल खूप विश्वास आणि त्याच्या प्रत्येक निर्णयांनी रचलेला इतिहास या वरून केले आहे ) धोनी इतका शांत आणि हुशार यस्टिरक्शक भारताला न कधी मिळाला न कधी मिळेल , संघ अडचणीत असताना स्वतावर जबाबदारी घेऊन सामने जिंकून देणे , जिंकताना शेवट तर आपल्याच style ने करणे , प्रत्येक खेळाडू ला सांभाळून घेणे , मैदानात कधीही कोणावरही चीड चीड न करता शांत पने परिस्तिति हाताळणे , आणि सामना जिंकला तरी फक्त स्टंप घेऊन कसलाही अग्रेसिव नेस न दाखवता मैदान सोडणे हि अनेक वैशिष्टे धीनिचीच आहेत .
कोणत्याही क्रिकेट प्रकारामध्ये त्याने स्वताला चांगला संघनायक सिद्ध केले आहे , कितीतरी शृंखला जिंकून दिल्या आहेत , किती सांगता येईल तेवढे कमीच एव्द्यावरच थांबतो ,

मी धीनीचा एक सच्चा चाहता , त्याच्या खेळ शैलीचा एक भक्ताच म्हणा तरी चालेल अश्या खेळाडूला दबाव तंत्रामुळे रिटयर्मेण्ट घ्यावी लागल्यामुळे भारतीय संघाला येतुन पुढे कधीच महिसारखा चांगला यस्टिरक्शक व संघनायक मिळणे नाही .

Hats ऑफ टू You माही
1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाकर तुमी ज्या प्रकारे विरत कोहलीच्या अक्रमक्तेवर विश्वास दाखवता आहात त्याची कुवत किती आहे हे लवकरच कळेल , त्याचा आक्रमक पण चांगला संघ बनवेल कि तळाला नेईल , ते ज्या सेरीज बद्दल तुमी लिहित आहात त्यामध्ये , १/० सेरीज जिंकली काय आणि २/० ने जिंकली काय सेरीज जिंकण्याला महत्व होते .

Pages