सत्यम् घोटाळा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

br_raju_satyam_vyangachitra__chhote_1.jpgbr_raju_satyam_vyangachitra__chhote_2.jpg

. . . . . . . . . . .

प्रकार: 

मस्तचं रे फ! मज्जा आली Happy

पण चित्र लहान असल्यामुळे अक्षरातील मजकुर नीट दिसत नाहीये. "फुगवलेला ताळेबंद" दिसत आहे पण उरलेले दोन शब्द नाही दिसत आहे.

सहीये!
बी, अरे ते दोन शब्द 'मेटास व्यवहार' आहेत.

भाग्या, हो कार्यलयीन संगणकावर वाचता येतात ते शब्द. धन्यवाद! मांडीवरच्या संगणकावर मात्र लहान दिसत होती Happy

फ, सहीच. मस्त जमलंय. Happy

Happy
~~~~~~~~~