काही नव्या कलाकृती (क्रोशा)

Submitted by अवल on 24 December, 2014 - 12:25

काही नवीन प्रयोग केलेत. पूर्णपणे माझे प्रयोग Happy डिझाईन, पँटर्न पूर्णत: मीच डिझाईन केलेत

हे दो-याचे टॉप्स
IMG_20141224_223436.jpgIMG_20141224_223532.jpg

ही लोकरीची काही जाकिट्स

IMG_20141224_224019.jpg

हे वरचे जाकिट बघून एका मैत्रिणीने अजून एक सेम जाकिटाची ऑर्डर दिली, ते हे

IMG_20141224_224305.jpgIMG_20141224_223910.jpg

हे काही नवीन फ्रॉक्स . जरा वेगळे पँटर्न्स

IMG_20141224_223635.jpgIMG_20141224_223746.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत पॅटर्न्स. शेवटचा केशरी रंगातला आहे अगदी तसाच माझ्या आईने कुणासाठी तरी केला होता.

धन्यवाद सर्वांना
श्रद्धा, मी व्यावसायिक नाही Happy केवळ छंद, हौस म्हणून करते. ओळखी, मैत्रीतून, ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी करते.
सृष्टी Happy
प्रार्थना, ही कला आहे त्यामुळे नुसती कृती सांगून येणं अवघड. तसंतर, नेटवर अनेक कृती आपणस सापडतील.
सिंडरेला Happy

Pages