कोकणातले आकाश दर्शन

Submitted by अवल on 21 December, 2014 - 04:25

IMG_7265.jpgIMG_7304.jpgIMG_7318.jpgIMG_7363.jpgIMG_7449.jpgIMG_7439.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर कोकण हे नाव वाचून फसलो.. वाटले आता डोळे थंड हिरवेगार होतील .. पण इथे तर निळेशार झाले..
असो, छान आहेत फोटो..
बादवे, पक्ष्यांची नावे ?

खग खग. Proud अवल असे फसवायचे नाही हं. Happy

असो. बगळा, खंड्या, सिगल व ड्रोंगो आहेत. आत्ता या मोसमात सिगल खूप असतात म्हणे कोकणात.

अवल मस्तच ग ..

वाटले आता डोळे थंड हिरवेगार होतील .>> आकाश दर्शन लिहिले आहे तर हिरवेगार कस असेल.:) Happy :.. असो.

कांदापोहे, बरोब्बर ओळखलस रे Proud
नेहमी नेहमी काय बरोब्बर टायटल द्यायचं? कधीतरी अशीपण गंमत Lol
खरतर खग कोकणातले असे सुचलेले पण मग शेवटचा फोटो, त्यातले स्किलही दाखवायचे होते ना Wink
धन्यवाद सर्वांना
आणि गंडवल्याबद्दल सॉरी Happy

मस्त.

अवले, मी पण फसले. Uhoh
म्हटलं खूप वर्षांनी, तुझ्या डोळ्यांनी तरी पाहिलेल्या आकाशाचे दर्शन घ्यावे. पण कसलं काय? Happy
पण फोटो मस्त आहेत. खंडोजीराव तर छानच! Happy