रंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ

Submitted by वर्षा on 15 December, 2014 - 05:30

हे चित्र मी कालच पूर्ण केलं. अनेक महिन्यांपासून पेंडींग होतं हे चित्र. माध्यम अ‍ॅज युज्वल कलर्ड पेन्सिल्स.

यापूर्वीची काही चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - मोनार्क फुलपाखरु: http://www.maayboli.com/node/49375
रंगीत पेन्सिल्स - रँडम सबजेक्ट्स... : http://www.maayboli.com/node/48135
रंगीत पेन्सिल्स - जावा फिंच : http://www.maayboli.com/node/47821
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
रंगीत पेन्सिल्स - "Leaves": http://www.maayboli.com/node/45516
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.
सगळ्यांना पाण्याच्या थेंबांचं आश्चर्य वाटतंय पण गंमत म्हणजे ते सर्वात सोपे आहेत. तुम्हालाही नक्की जमतील. थेंबाचा गोल आकार काढून घेतला की डावीकडे, त्याच्या कडेने बारीक थेंबाचीच सावली गडद रंगवायची (कारण प्रकाश उजवीकडून पडतो आहे). पाणी पारदर्शक असल्याने पानाचा तळ दिसणारच, त्यासाठी अतिशय हलक्या हाताने पानाच्याच हिरव्या रंगाने जरा नावाला शेडींग करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं डावीकडचा भाग प्रकाश बिंदूसाठी पांढराच ठेवायचा. या सगळ्यासाठी पेन्सिलीचं टोक मात्र सुपर फाईन हवं. याप्र्कारे कुठल्याही पृष्ठभागावरचे थेंब काढता येतील.
पानाच्या शिरा काढणं त्यापेक्षा कितीतरी किचकट होतं.

Pages