रंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ

Submitted by वर्षा on 15 December, 2014 - 05:30

हे चित्र मी कालच पूर्ण केलं. अनेक महिन्यांपासून पेंडींग होतं हे चित्र. माध्यम अ‍ॅज युज्वल कलर्ड पेन्सिल्स.

यापूर्वीची काही चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - मोनार्क फुलपाखरु: http://www.maayboli.com/node/49375
रंगीत पेन्सिल्स - रँडम सबजेक्ट्स... : http://www.maayboli.com/node/48135
रंगीत पेन्सिल्स - जावा फिंच : http://www.maayboli.com/node/47821
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
रंगीत पेन्सिल्स - "Leaves": http://www.maayboli.com/node/45516
रंगीत पेन्सिल्स - "गोट्या (Marbles)": http://www.maayboli.com/node/44442
रंगीत पेन्सिल्स - Macaw 'युक्लीड': http://www.maayboli.com/node/43748
रंगीत पेन्सिल्स - Bathing bull: http://www.maayboli.com/node/42560

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! चित्रातले बारकावे, विशेषत: थेंब, भन्नाट आहेत!

तुमची सगळी चित्रं इतकी हुबेहूब आणि खरी वाटणारी असतात की पेन्सिल्स वापरून काढली आहेत यावर बघताक्षणी विश्वास बसत नाही!

वॉव

हे नक्की चित्र आहे?????????????????????????????
मनापासुन अभिनंदन.. अतिशय सुंदर कला आहे तुझ्या हातात.

मला तर हे चित्र वाटतच नाही. पानावर पडलेल्या पाण्याचा तर अजीबात वाटत नाही. अस वाटत फोटोच काढलायस खरा. काय अप्रतिम कला आहे ग तुझ्यात. हॅट्स ऑफ.

केवळ अफाट आहे हे _/\_

असं वाटतंय, की स्क्रोल-डाऊन केलं तरी ते थेंब घरंगळतील ...

___/\___

great!!!!!!!! apratim! looks like a real leaf...

Pages