आमच्या मुलींचे पालक

Submitted by स्वीट टॉकर on 29 November, 2014 - 12:53

आमच्या घरच्या एका जुन्या पण झालेल्या फोटोमुळे मजेदार गैरसमज झाला त्याची ही गोष्ट.

ही मी मायबोलीकर होण्याआधी लिहिली असल्यामुळे दुसर्‍या सॉफ्ट्वेअरमध्ये लिहिली आहे. कॉपी पेस्ट करता येत नाही. क्षमस्व.
ही ह्कीकत pdf फाइलच्या स्वरूपात असल्यामुळे त्याची link देत आहे.

http://www.mediafire.com/view/2b0phu99cw40y4k/Our_daughter's_parents.pdf

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वीट टॉकर , ती लिंक ओपन होत नाही , कृपया पिडीएफला वर्ड मध्ये कनव्हर्ट करुन इथे मायबोलीवर पेस्ट करावी.

मी नेटवर जाऊन कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला पण झाली नाही. onlineocr ह्या paid साइटवर मी इंग्रजी फाइल्स कन्व्हर्ट करतो. मात्र मराठी होत नाहीत. कशा करायच्या हे सांगू शकाल का?

HTML फाईलसाठी
http://www.office-converter.com/Convert-to-HTML
आणि
वर्ड फाईलसाठी
http://www.office-converter.com/Convert-to-Doc
हे ऑनलाईन वापरून पाहिले का ?
दुसरा एक पर्याय म्हणजे हार्ड डिस्कवर पिडीएफ सेव केली असेल तर ती फाईल तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंट{मधून ही तुम्हालाचसुध्दा }ला इमेल अटैचमेंट पाठवा. आलेला मेल उघडून "view as html" वर क्लिक केले तर गुगल एका सेकंदात करते .

srd

तुम्ही सांगितलेले पहिले दोन उपाय करून पाहिले. विविध error messages येतात. convert काही होत नाही.

तिसर्‍या उपायासाठी view as HTML असा ऑप्शन available नाही जी मेलमध्ये.