रहस्य कथा

Submitted by रघू on 18 November, 2014 - 09:49

मला रहस्य कथा वाचायला आवडतात.कोणाला माहित असल्यास कृपया आंतरजालावरील इतर रहस्य कथांच्या link दया.तसेच सुहास शिरवळकरांची पुस्तके pdf format मधे download करायला कोठे मिळतील याबाबत ही माहिती द्यावी ही विनंती.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर जर तुम्ही

रहस्यकथा
रहस्य कथा
गूढकथा
गूढ कथा
काल्पनिक कथा
संदिग्ध कथा
विज्ञानकथा
विज्ञान कथा

यातील एका वेळी एक शब्द घेऊन सर्च दिलात तर बर्‍याच कथा मिळतील.

त्याव्यतिरिक्त खालील सदस्यांनी अनेक रहस्यकथा, गूढकथा लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखनात जाऊन तुम्ही त्या कथा वाचू शकाल.

विशाल कुलकर्णी, कवठीचाफा, कौतुक शिरोडकर, बेफ़िकीर , प्रसन्न अ, प्रकाश कर्णिक

आशुचँप या सदस्याने काढलेला 'अमानविय' नावाचा धागाही तुम्हाला आवडेल.