नंदनवन!

Submitted by इंद्रधनुष्य on 17 November, 2014 - 06:10

मागील दोन वर्षात हिमालयात झालेल्या दोन्ही टुर ह्या जुलै-ऑगस्ट मधल्या होत्या. तो उन्हाळ्यातील निसर्ग मनमुराद अनुभवल्या नंतर... आता मनाला ओढ लागली होती ती थंडीतल्या हिमशिखरांची. दिवाळी नंतरचा begining Autumn हा त्या साठीचा अगदी योग्य काळ... चला तर मग सफर करुया शरद ऋतूतल्या नंदनवनाची...

स्वागतासाठी चिनारने Red Carpet घातल होतं.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

माणसाने किती ते फिरावे अन दुसर्‍याला किती ते जळवावे??? अहाहा झाले सर्व फोटो पाहुन.
अ प्र ति म. ने त्र सु ख द. म स्त.

Lai bhari

सुंदर आलेत सगळे फोटो.. नोवेम्बरातला काश्मिर एवढेच कळले, अजुन थोडी माहितीही यायला हवी होती सोबत. कुठे केव्हा कोणासोबत इ.इ. Happy