सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्..

Submitted by हिम्सकूल on 7 November, 2014 - 01:37
ठिकाण/पत्ता: 
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे.

सौ. सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्.. म्हणजेच भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील गुरुच्या परवानगीने सादर केलेला पहिला कार्यक्रम.जसा हा विद्यार्थीनींचा पहिला कार्यक्रम आहे तसाच गुरु म्हणून सायलीचा ही पहिलाच कार्यक्रम आहे.

Web Banner_800X500_Design 2.jpg

ह्या कार्यक्रमात साथसंगत पुढील प्रमाणे
नटुवांगम - सौ. सायली कुलकर्णी , गायन - सौ. सौम्या, कु. रश्मी मोघे, मृदुंग - श्री. व्यंकटेश, व्हायोलिन - श्री. बाल सुब्रमण्यम, बासरी - श्री. सुनिल अवचट, निवेदन - सौ. पूनम छत्रे.

सर्वांना हार्दिक निमंत्रण.

कार्यक्रम विनामूल्य आहे..

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, November 14, 2014 - 18:30 to 21:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! सायली आणि तिच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा Happy
पूनमलाही निवेदनासाठी शुभेच्छा Happy

अरे व्वा!! सायलीचे अभिनंदन!
आणि पूनमचेही अभिनंदन.
हेडर वाचून फार मस्त वाटतंय. Happy

Sayli aani ticya vidyarthininche abhinandan.

सायलीचे व तिच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! Happy आणि पूनमचेही अभिनंदन! Happy

सायली कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.

पौर्णिमा तुला पण खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमासाठी.

सायली कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.

सायली आणि त्यांच्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा Happy

पुण्यातील परिचितांना लिंक पाठवते आहे.

शुभेच्छा आणि अभिनंदन..
पौतैंना पण शुभेच्छा आणि अभिनंदन!

Pages