शुभ दीपावली!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 months ago
Time to
read
<1’

तुम्हा सर्वांना ही दिवाळी आरोग्यदायी, आनंददायी आणि समृद्धीची भरभराट करणारी ठरो!

प्रकार: 

तुम्हाला आणि तुमच्या परिवारालाही हार्दिक शुभेच्छा, गजाभाऊ. Happy
कार्ड मस्त झालंय.

तक्क्याला टेकून बसलेले शेटजी <<< Lol

धन्यवाद. ब्रशने पहिल्यांदाच इतके लिहिले. आधी चित्र काढून मग लिहायला घेतले तेंव्हा वाटले(च) की आता लिहिताना काही गडबड झाली तर बाकी चित्र आणि त्यासाठी घालवलेला वेळ सगळे पाण्यात जाईल. सुदैवाने तसे काही झाले नाही. काना-मात्रा आपापल्या जागी बर्‍यापैकी ठीकठाक लागल्या. Happy