युरोप | ब्रुसेल्स, बेल्जिअम

Submitted by प्रथम म्हात्रे on 4 October, 2014 - 03:27

१.
सेंट कातालीनमधले दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील चर्च

20131111_105933.jpg

२.
Neerwaldstraat मधील एक छोटेसे गार्डन

20131112_142603.jpg

३.
बस

DSC_0544.JPG

४.
Indian Studio हे नाव वाचून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही Happy

DSC_0568.JPG

५.
DSC02049.JPG

६.
Grand Place

20131111_132209.jpg

७.
DSC02016.JPG

८.
Manneken Pis

20131114_214656.jpg

९.

20131114_204211.jpg

१०.
सुप्रसिद्ध बेल्जिअन वाफ़ल्स

20131114_215646.jpg

११.
सुप्रसिद्ध बेल्जिअन Chocolates

DSC01961.JPG

१२.
Atomium

20131115_182101.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीष: माझ्या माहितीप्रमाणे फ्रेंचभाषिक आंतवर्प / आंतवर्पेन म्हणतात आणि डच, जर्मन लोक अँटवर्प..

आंतवर्प / आंतवर्पेन आणि अँटवर्प असे 2/3 लेबल्सचे साइनबोर्ड्स आहेत.

मनीषजी: माझ्याच उच्चारात चुक होती. अँटवर्प आणि आंतवर्पेन असे उच्चार करतात. मी आताच ते कन्फर्म केलं.

माझ्या माहितीप्रमाणे फ्रेंचभाषिक आंतवर्प / आंतवर्पेन म्हणतात आणि डच, जर्मन लोक अँटवर्प >> फ्रेंचमधे अन्व्हर्स (Anvers), डच मधे अँटवर्पन (Antwerpen) आणि इंग्लिशमधे अँटवर्प Happy

अन्व्हर्स असे लिहीलेले बोर्ड्स आहेत, पण तसा उच्चार करताना कोणालाही आतापर्यंत तरी नाही पाहिलंय. Happy