पांडवलेणी... नाशिक

Submitted by शाबुत on 1 October, 2014 - 00:38

नाशिकची पांडवलेणी ची टेकडी...
 ची टेकडी.jpg

बर्‍याच लेणी पैकी एक...
 ०१.jpg

एका लेणी तिल स्तंभ...
 लेणीतील स्तंभ.jpg

पांडवलेणी वरुन नाशिक दर्शन...
 वरून नाशिक दर्शन.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या लेण्यांचा कांहीं अभ्यास झाला आहे का ? आम्ही हीं लेणीं पाहिली तेंव्हा हीं अर्धवट अवस्थेत कांहीं कारणाने तशींच सोडण्यात आलीं असं कळलं होतं व पाहून तसं वाटतंही.

सध्या प्रेमी युगुल या लेण्यांचा अभ्यास करताहेत, शोधनिबंध पुर्ण झाल्यावर प्रकाशित होइल कदाचित Wink
बाकी लेण्यांऐवजी डोंगर चढुन नाशिक परिसर पाह्ण्यात जास्त मजा आहे. विषेशत: पावसाळ्यात

मिश्किल>>सध्या प्रेमी युगुल या लेण्यांचा अभ्यास करताहेत, शोधनिबंध पुर्ण झाल्यावर प्रकाशित होइल कदाचित >>> +१००

तिसरा फोटो - एका लेणी तिल स्तंभ... >>>>> हे सेम असेच कान्हेरी केवस (नॅशनल पार्क) मध्येही आहे.