Submitted by शाबुत on 1 October, 2014 - 00:38
नाशिकची पांडवलेणी ची टेकडी...
बर्याच लेणी पैकी एक...
एका लेणी तिल स्तंभ...
पांडवलेणी वरुन नाशिक दर्शन...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस्स ४ च फोटो ???
बस्स ४ च फोटो ???
मस्तं
मस्तं
छान... मुळात नाशिक शहरच छानच
छान... मुळात नाशिक शहरच छानच आहे...
सायली, +१००
सायली, +१००
स्तंभवाला चैत्य आहे .मला
स्तंभवाला चैत्य आहे .मला वाटतं तुमच्याकडे अजून फोटो आहेत. शिलालेखाचातरी हवाच.
ह्या लेण्यांचा कांहीं अभ्यास
ह्या लेण्यांचा कांहीं अभ्यास झाला आहे का ? आम्ही हीं लेणीं पाहिली तेंव्हा हीं अर्धवट अवस्थेत कांहीं कारणाने तशींच सोडण्यात आलीं असं कळलं होतं व पाहून तसं वाटतंही.
सध्या प्रेमी युगुल या
सध्या प्रेमी युगुल या लेण्यांचा अभ्यास करताहेत, शोधनिबंध पुर्ण झाल्यावर प्रकाशित होइल कदाचित
बाकी लेण्यांऐवजी डोंगर चढुन नाशिक परिसर पाह्ण्यात जास्त मजा आहे. विषेशत: पावसाळ्यात
मिश्किल>>सध्या प्रेमी युगुल
मिश्किल>>सध्या प्रेमी युगुल या लेण्यांचा अभ्यास करताहेत, शोधनिबंध पुर्ण झाल्यावर प्रकाशित होइल कदाचित >>> +१००
हो... हे बरोबर आहे... इथे
हो... हे बरोबर आहे... इथे प्रेमी युगुलच जास्त अभ्यास करतात.
तिसरा फोटो - एका लेणी तिल
तिसरा फोटो - एका लेणी तिल स्तंभ... >>>>> हे सेम असेच कान्हेरी केवस (नॅशनल पार्क) मध्येही आहे.
हो असु शकतो... भारतातल्या
हो असु शकतो... भारतातल्या सगळ्या बौध्द लेणी एकाच कालखंडात कोरल्या असाव्यात....
मस्त !
मस्त !