बेगम बहार किंवा झटपट Gratin

Submitted by दिनेश. on 25 September, 2014 - 08:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांना पुरेल
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
फ्रेंच मित्र आणि स्वतःचे प्रयोग !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा! काय दिसतेय डिश Happy पण करणार नाही ब्वॉ!

दिनेश, तुमची ई-मेजवानी येऊन बरेच महिने झाले.. आता ब-याच रेसिपीज साठल्यात.

आभार लोक्स..
मामी.. आठवत होतीच तूझी रेसिपी. ती वरीजिनल !
सई... तयारीला लागलेलोच आहे !

वर्षू, एकट्यासाठी मस्त झटपट प्रकार होतो. माझ्याकडे फ्रोझन भाज्या असतात. कापायचाही त्रास नाही. बेसिक व्हाईस सॉस मिक्स तयार असते. शेडार चीजच्या स्लाईसेस असतात... और क्या चाहिये ?