खिचू

Submitted by दिनेश. on 25 September, 2014 - 07:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांना पुरेल
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
नैरोबीतल्या उषाबेन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

aamcha khup awadata padarth.. khas papdino lot khayla aamhi ratri garba baghayla jaycho Happy

ata ghari karun baghta yeil.
majhi ek maitrin owa ghalte yaat.

मस्त

आभार लोक्स,
ओवा घालूनही चांगलाच लागत असणार. यासोबत पापडाच्या लाट्या पण असत.. मस्त लागतात चघळायला.
चिन्नु.. थंड झाल्यावर अगदी वाईट लागत नाही पण गरमागरम खाण्यातच मजा आहे. इन्सुलेटेड डबा असेल तर कोमट राहू शकेल.

इकडे 'खिची' चं तयार पीठ मिळतं गुजराथी दुकानांत. माझ्याकडच्या पाकिटावर इंग्रिडियंट्स मधे तांदुळ, मूग आणि साबुदाणा असं लिहिलय. हे शिजवताना बारिक चिरलेली हिरवी मिरची, जिरे, हिंग मीठ घालतात , पीठ शिजून झालं की मग वाफवतात गोळे करून. खाताना कच्चं तेल आणि लसूण चटणी घालून... (हॉटेलवाल्यानं सांगितलेले रेसिपी )

अर्पणा, साबुदाणा बहुतेक चिकटपणासाठी वापरत असतील. असे ३ दिवस तांदूळ भिजवून केले तर थोडे चिकट होतातच.

एकदा हे पिठ तयार असले कि मग काही कटकट नाही.. इन्स्टंट प्रकार मग. हिंगाचा वास मस्त लागतो या पिठाला.

गव्हाच्या कुर्डया करतांना जो चीक शिजवतात तसाच प्रकार वाटतो हा. तांदुळाच्या कुर्डया छान होतील याच्या. गव्हाचा चीक पण छानच लागतो. छान आहे रेसीपी.

हो दिनेशदा, पण साबुदाण्याची एक वेगळीच चव येते.
अंजु मिळतं तयार पीठ खिचीचं, जितका वेळ जास्त वाफवलं जाइल तितकं चांगलं लागतं, पण गरम गरमच चांगलं लागतं.

मस्त दिसत आहे. आधी उकडच वाटली, नंतर फरक वाचला. वेळ मात्र जास्त लागतो असे दिसत आहे. तेवढा संयम पाहिजे.

धन्यवाद

खुप्पच मस्त प्रकार दिसतोय Happy यम्मी! तोंपासु!
तांदुळाची उकड प्रचंड आवडते, ती ताकात आणि हे (पीठ तयार असल्यास) पाण्यात होणारी उकड येवढाच काय तो फरक Happy

वेळ जास्त लागतो पण त्यात आपल्याला काही करायचे नसते. एकदा तांदूळ भिजत घातले आणि एकदा पाणी बदलले कि झाले Happy

Pages