मायबोली बंगळुर गटग!

Submitted by धनुकली on 23 September, 2014 - 06:41
ठिकाण/पत्ता: 
rukawat k liye khed hai. bhetanyachi navin jaaga- California pizza kitchen (CHYA BAHER), Indiranagar 100 ft road. nakki yenyache jamawawe hi winanti vishesh.

..
..
..
एक अकेला इस शहर में...

असं वाटलं.. घरची आठवण आली..
माय मराठी ची ओढ जाणवु लागली की पहिलं काम काय करावं?

माबो उघडावं!

अन ह्या सुंदर विश्वात स्वतः ला झोकुन द्यावं.. इथे काय नाही?
आईची माया.. बाबांचा कडक पणा.. बहीण भावांचं प्रेम.. मायेचा ओलावा.. आणि ज्ञानाचं भंडार..

ईथेच..भाववेधी काही वाचतो, हीरीरी ने आपली मते मांडतो, कुठला चित्रपट पाहीला ते बोलतो, काय खाल्लं, काय घेतलं सगळं शेअर करतो आपण..
आणि आपल्या सारखेच इतर अनेक जण..

ह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्षात भेटावसं न वाटेल तर नवल!
पण ते जरा कठीण आहे कारण आपण देशा-देशात विभगलेलो..

तर निदान बंगळुरातल्या माबोकरांना भेटावं असं सतत वाटायचं.. पण तसा योग आला नाही!
बर्याच दिवसांनी परत तीच ईछा व्यक्त झाली गप्पांच्या पानावर..
मन म्हणालं कुणी दुसर्याने सुरुवात करायची वाट का बघावी??!!
आपणच करुया की सुरुवात!!

ठरले तर मग, की गटग नक्की करायचं!

श्री गणेश!!

मग, कोण कोण येणार??
पटापट नाव नोंदवा!
तुमचे राहण्याचे /सोयीचे ठिकाण, दिवस, वेळ प्रतिसादात सांगा!

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, September 27, 2014 - 06:30 to 08:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघ ना, बाकी सगळ्याजणी तुम्हाला मजा कराच्या शुभेच्छा देणार्‍या देवीच आहेत. Wink
बंगळूरातील जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा. Happy

अरेवा! बंगळुर गटग!
स्थळ काळ वेळ- ठ्र्रलं आणि मी बंगळुअरात असले तर यायला आवडेल. Happy
मी उत्तरहल्लीला रहाते.

मी जेपी नगर फेज ३ ला आहे. बार्बिक्यू नेशनच्या मागे, मिनि फॉरेस्ट जवळ.

वेळेत केली नोंदणी...

maf kara.. lokagrahastaw bhetanyache thikan badalale gele aahe. krupaya nav nondani na karata paraspar yenaryaani nond ghyaavi.