अस्तित्वात असलेले ब्रह्मज्ञ

Submitted by कूटस्थ on 17 September, 2014 - 12:07

आपल्या देशाला थोर संत व महापुरुषांची देणगी लाभलेली आहे. यातील अनेकजण हे ब्रह्मस्वरूप (God-Realized) होते. उदाहरण द्यायचे झाल्यासच १९ व्या आणि २० व्या शतकातील रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद, गोंदवलेकर महाराज, परमहंस योगानंद, रमण महर्षी यांचे देता येईल. परंतु अलीकडच्या काळात अजूनही हयात असलेल्या अश्या सत्पुरुषांची संख्या फार नाही. अश्या सध्याच्या काळात हयात असणाऱ्या सत्पुरुषांची कोणाला माहिती असल्यास किंवा तत्सम अनुभव येवून खात्री पटलेली असल्यास माहिती द्यावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल श्री एम ह्यांचे हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन भेट मिळालंय .... वाचतेय ....

Pages