गणोबा आमच्या गावात - विनार्च - अनन्या.

Submitted by विनार्च on 3 September, 2014 - 04:21

पाल्याचे नाव : अनन्या विनायक राणे
वय : १०वर्ष ५ महिने

g1-002.jpgg2-001.jpgg3-001.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड पत्रं!
बार्बेक्यू नेशनला गणपतीला घाबरून वेज खाणार नाही म्हणजे अगदी प्रांजळ आहेस तू.
गणपतीची किती काळजी घेतेयस!
एकदा पापु खाल्ली की बाप्पा पुन्हा मोदकाला हातच लावणार नाहीत आणि सगळ्याना पुजेच्या साहित्यात पापु ची प्लेट अ‍ॅड करायला लागेल.

'मलापण जास्त वेळ नसतो' हे भारी आहे.

नवसाच्या लाईनला उभा राहीलास....उंदीर तर हारवलाच असेल..... तू वेज म्हणून आईच्या बाजूला बस>>>> donald-duck-022007-3.gif...कायकाय सुचतं तुमच्या मुलीला, लवकरच मायबोलीचे सदस्यत्व घ्यायला सांगा

Pages