रंगात रंगुनी सार्‍या - आशिका -निमिष

Submitted by आशिका on 2 September, 2014 - 10:43

पाल्याचे नाव - निमिष देशमुख
वय - १० वर्षे
NIMISH.PNG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख रंगवल आहेस निमिष !

आशिका , शब्दखुणांमध्ये मायबोली गणेशोत्सव 2014 , उपक्रम हे ही शब्द घाला. Happy

मायबोली प्रशासन, गणेशोत्सव संयोजक मंडळ आणि समस्त मायबोलीकरांस नमस्कार.

खरे तर मला चित्रकलेची विशेष आवड नाही. पण तरीही मी रंगवलेल्या चित्राला तुम्ही सार्‍यांनी ही भली मोठी शाबासकी दिल्याबद्दल माझा हुरुप खूप वाढला आहे.

धन्यवाद !

तुमचा निमिष

निमिष, चांगलं रंगवलं आहेस, विशेष आवड नसतानाही. आता तुझी चित्रकला अशीच चालू ठेव आणि आम्हालाही दाखव.