Submitted by आशिका on 2 September, 2014 - 10:43
पाल्याचे नाव - निमिष देशमुख
वय - १० वर्षे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाल्याचे नाव - निमिष देशमुख
वय - १० वर्षे
सुरेख रंगवल आहेस निमिष !
सुरेख रंगवल आहेस निमिष !
आशिका , शब्दखुणांमध्ये मायबोली गणेशोत्सव 2014 , उपक्रम हे ही शब्द घाला.
छान रंगवले आहे !
छान रंगवले आहे !
निमिष, मस्त रंगवले आहेस
निमिष, मस्त रंगवले आहेस रे.
सुंदर रंगवली आहेत दोन्ही
सुंदर रंगवली आहेत दोन्ही चित्र.
मस्त रंगवलीयेत चित्रं.
मस्त रंगवलीयेत चित्रं. शाब्बास निमिष!
निमिष, खुप छान..
निमिष, खुप छान..
शाब्बास! निमिष ....छान आहेत
शाब्बास! निमिष ....छान आहेत चित्र तुझी
शाब्बास निमिष !
शाब्बास निमिष !
मायबोली प्रशासन, गणेशोत्सव
मायबोली प्रशासन, गणेशोत्सव संयोजक मंडळ आणि समस्त मायबोलीकरांस नमस्कार.
खरे तर मला चित्रकलेची विशेष आवड नाही. पण तरीही मी रंगवलेल्या चित्राला तुम्ही सार्यांनी ही भली मोठी शाबासकी दिल्याबद्दल माझा हुरुप खूप वाढला आहे.
धन्यवाद !
तुमचा निमिष
निमिष, चांगलं रंगवलं आहेस,
निमिष, चांगलं रंगवलं आहेस, विशेष आवड नसतानाही. आता तुझी चित्रकला अशीच चालू ठेव आणि आम्हालाही दाखव.