लेकीचे भरत काम १

Submitted by सायु on 2 September, 2014 - 02:40

हा लेकीने केलेला हस्तकलेचा दुसरा नमुना..

आता हळु हळु हात बसतोय तीची, आणि रुची पण वाढतेय...
तीने आत्ताशीच सुरवात आहे म्हणुन सध्या तीला सोप्पे टाके शिकवते आहे...
यातली फुलं कोळी टाक्याने तर पाने गहु टाक्याने विणली आहेत...:)

spider_1.jpgspider2_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दा, कामिनी, प्रितीभुषण, प्रभा ताई, मंजु ताई धन्यवाद सगळ्यांचेच!

कामिनी हो गुलाबाचीच फुलं आहे.. आपण नि.ग. कर फुलं लवकरच ओळखतो नाही,
मग ती खरीखुरी असो वा भरत कामातली! Happy