Submitted by सायु on 2 September, 2014 - 02:40
हा लेकीने केलेला हस्तकलेचा दुसरा नमुना..
आता हळु हळु हात बसतोय तीची, आणि रुची पण वाढतेय...
तीने आत्ताशीच सुरवात आहे म्हणुन सध्या तीला सोप्पे टाके शिकवते आहे...
यातली फुलं कोळी टाक्याने तर पाने गहु टाक्याने विणली आहेत...:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायली, मस्तच दिसतयं. सफाई
सायली, मस्तच दिसतयं. सफाई वाढली आहे ग आणि रंगसंगती सुंदर आहे.
धन्यवाद हेमाताई.. हो खरच
धन्यवाद हेमाताई.. हो खरच पुर्वी पेक्षा प्रगती आहे...:)
सायली: मस्तच, रंगसंगती सुंदर
सायली: मस्तच, रंगसंगती सुंदर आहे.
फुले खुप सुंदर दिसत आहेत, गुलाबाचे डिझाईन आहे का.
छान जमली आहेत फुले !
छान जमली आहेत फुले !
मस्त च
मस्त च
खुपच मस्त सायली.
खुपच मस्त सायली.
खूप छान रंगसंगती सायली!
खूप छान रंगसंगती सायली!
दिनेश दा, कामिनी, प्रितीभुषण,
दिनेश दा, कामिनी, प्रितीभुषण, प्रभा ताई, मंजु ताई धन्यवाद सगळ्यांचेच!
कामिनी हो गुलाबाचीच फुलं आहे.. आपण नि.ग. कर फुलं लवकरच ओळखतो नाही,
मग ती खरीखुरी असो वा भरत कामातली!
मस्त झालंय भरतकाम
मस्त झालंय भरतकाम
धन्यवाद आशिका...
धन्यवाद आशिका...