श्रीगणेश - जलरंगातील चित्र - श्री. अजय पाटील

Submitted by संयोजक on 31 August, 2014 - 02:58

सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
श्री. अजय पाटील यांनी काढलेले श्री गणेशाचे जलरंगातील चित्र.

जलरंगांतिल तुझे रूप हे अंतरंगि वसु दे |
मायबोलिच्या परिवारा तू उदंड आशिष दे ||
उत्साहाचा उत्सव हा तव, प्रसन्न होउनिया-
प्रसन्न करि सगळ्या भक्तांना सुबुद्धि देवुनिया ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गणपती..
लहानपणी कधीतरी अरुण दाभोळकरांच्य जलरंगातल्या गणपती रंगकामाचा डेमो पाहिलेला..
त्याची आठवण झाली पाटील सरांचा हा गणपती पाहुन.

वाह _/\_