गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
क पासून ३ पदार्थ
क पासून ३ पदार्थ आले.............
जिप्सी, जल जिरा असेन की
जिप्सी, जल जिरा असेन की तुझ्याकडे.
वॉव झुणका, कुकीज, कुल्फी.
वॉव झुणका, कुकीज, कुल्फी. जिप्सी कुल्फी बाद झाली असली तरी मला चालेल.
जिप्सी, जल जिरा असेन की
जिप्सी, जल जिरा असेन की तुझ्याकडे.>>>>नाही ना.
जवस बडीशेप
जवस बडीशेप
पुरी
पुरी
प्राची ग्रेट आहे, किती
प्राची ग्रेट आहे, किती पदार्थांच्या फोटोंचा खजिना आहे.
रोट
रोट
टी बिस्कीट [ आपल्या लाजोच्या
टी बिस्कीट [ आपल्या लाजोच्या रेसिपीचे चामारी ओ ]
टी'
टी'
बाद
बाद
कुल्फी चालणार होती का ?
कुल्फी चालणार होती का ?
फ आला होता ना?
फ आला होता ना?
कुल्फी त वरून होती म्हणून
कुल्फी त वरून होती म्हणून काढली. चालणार असेल तर परत टाकते
आता ट सॉरी नलिनी
आता ट
सॉरी नलिनी
प्राची, ओक्के. ट चे फोटो
प्राची, ओक्के.
ट चे फोटो नाहीत सध्या.
माझ्याकडे ट वरून एक फोटो आहे.
माझ्याकडे ट वरून एक फोटो आहे. पण मी नाचो चिप्सचा म्हणून तो फोटो टाकलाय. चालेल का?
नंदिनी, चालायला हवा.
नंदिनी, चालायला हवा.
त्यात ट पासुन सुरु होणारा पण
त्यात ट पासुन सुरु होणारा पण पदार्थ आहे का ?
मग चालेल असे वाटते
टोमॅटोचा पदार्थ आहे, टाकू
टोमॅटोचा पदार्थ आहे, टाकू का?
टाका ना प्लिज
टाका ना प्लिज
काय एकेक पदार्थ आहेत. कसलं
काय एकेक पदार्थ आहेत. कसलं जळळं वजन कमी होतय... अगदीच राहवलं नाही इथले पदार्थ पाहून आणि काल भजी आणि आलू भोंडा घेवून आले. खाल्ले तेव्हा बरे वाटलं
टोमॅटो कोशींबीर.
टोमॅटो कोशींबीर.
आरती, रंगीत मोदक उकडीचे आहेत
आरती, रंगीत मोदक उकडीचे आहेत का?
जिप्सी, तुम्ही एकेक पदार्थ काय टाकताय... दाल पकवान आता खायलाच पाहिजे असे वाटले पाहून.
काय मस्त फोटो आहेत!
काय मस्त फोटो आहेत!
दाल पकवान आता खायलाच पाहिजे
दाल पकवान आता खायलाच पाहिजे असे वाटले पाहून.>>>>तो फोटो टाकताना हेच वाटलं.
आता घरी फर्माईश करायला पाहिजेच. 
रंगीत करंजी
रंगीत करंजी
दोन दिवस माबोवर राज्य केले
दोन दिवस माबोवर राज्य केले कुणी तर या धाग्याने. खाण्याशी निगडीत आहे ना!! सगळ्यांचा जिव्हाळ्यचा विषय.
अशी चुरगळली का करंजी, ते काय
अशी चुरगळली का करंजी, ते काय आहे फोटोत - खाली डाव्या बाजूला???
जावा..
जावा..
Pages