गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
ब घ्या.
ब घ्या.
जिलबी झालीय आधी
जिलबी झालीय आधी
संपवली.
संपवली.
ब घ्या.>>>>टाकलाय कि फोटो
ब घ्या.>>>>टाकलाय कि फोटो आधीच्या पानावर बुंदी रायत्याच्या.
शोभे, बासुंदी पिऊन टाक पटकन.
पुढचं अक्षर "त" आहे.
जिप्स्या सो फस्ट हं
जिप्स्या सो फस्ट हं
अमेय दुसर्या आयडीचे फोटो
अमेय दुसर्या आयडीचे फोटो चालतात अस संयोजकांनी सांगितल आहे. तोच फोटो पुन्हा नको.
जिप्सीमहाराज. बिर्याणीचा फोटो
जिप्सीमहाराज. बिर्याणीचा फोटो टाकायचा इच्यार हुता, तुम्ही रायता केलात.
ओक्के
ओक्के
नंदिनी आता "त" वरून ताकभात
नंदिनी
आता "त" वरून ताकभात येऊ द्या.
जिप्सी कुठे फेडाल हो हे पाप..
जिप्सी कुठे फेडाल हो हे पाप.. ऑफिसमधे बसुन बसुन असे जीवघेणे फोटो बघावे लागतात :रागः फिदीफिदी:
पुन्हा पोस्ट करतेय.. मघाशी कुणी पाहिली नसेल..
राखी
राखी

तोफु
तोफु

जाऊदेत रूमाल. फोटो दुसर्या
जाऊदेत रूमाल. फोटो दुसर्या पिसीवर राह्यला..
फलाफल केबाब
फलाफल केबाब
बाळगाजरं
बाळगाजरं
रुमाली वड्या. कापून , तळून
रुमाली वड्या. कापून , तळून खा.
य घ्यायचा का आता?
य घ्यायचा का आता?
दूधी रायता (आमचं इमेज
दूधी रायता (आमचं इमेज स्पेलिंग ड वरून आहे)
हो. घ्या.
हो. घ्या.
त्तुरिया-पात्रा-वाटाणा.
त्तुरिया-पात्रा-वाटाणा.
उप्स मी तर उच्चारावरून "ड"
उप्स मी तर उच्चारावरून "ड" घेऊन बसले...चालवून घ्या की शिवाय ही रेस्पि केदारच्या "वजन ़कमी करुया"वाल्यांना पण धावेल
मृण्मयी मस्तच फोटो
मृण्मयी मस्तच फोटो
चालली नं. म्हणून तर
चालली नं. म्हणून तर तुरिया-पात्रा-वाटाणा फोटू टाकला.
.
तुरिया-पात्रा-वाटाणा = "ण" =
तुरिया-पात्रा-वाटाणा = "ण" = "न"
)
नारळी वडी चालेल का? (त्याच्या बाजुचा चक्क्याचा विडा इग्नोर करा
चक्क्याचा विडा भन्नाट आहे.
चक्क्याचा विडा भन्नाट आहे.
इग्नोरे करा काय, तोच एकदम
इग्नोरे करा काय, तोच एकदम मस्त दिसतोय..
परत ड आला का???? डेवा!!! आपलं देवा!!!!
मी पदार्थ सांगू का? कानात
मी पदार्थ सांगू का? कानात सांगते. असेल कुणाकडे तर टाका...
मी फोटो टाकतेय. धीर धरा.
मी फोटो टाकतेय. धीर धरा.
डोसा
डोसा
Strawberry mochi.
Strawberry mochi.
Pages