आतुरता तुझ्या आगमनाची...

Submitted by जिप्सी on 24 August, 2014 - 07:49

ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार बोळींजकर बंधू यांच्या कार्यशाळेतील गणपती बाप्पांची हि प्रचि. मायबोलीकर घारूआण्णा यांच्यामुळे या कार्यशाळेस भेट देता आली. घारूआण्णा मनापासुन धन्यवाद. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
"नट्टापट्टा" - from the make up room Happy
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर!!!!!!!!!!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!

उंदीरमामा की जय!

झकास!!!

काम चालू असलेल्या मूर्ती सुंदरही कशा दिसतील हे दाखवण्याचे तुझे कसब अजब आहे Happy

वरच्या नियमाला अपवाद १४ आणि १५ प्रची. मूर्ती 'बाप्पा' बनते ती फक्त तिच्या डोळ्यांमुळे. ते रंगवायच्या आधीचे रुप नाही आवडले. पण सगळी प्रोसेस दाखवायची तर ते रुप पण दाखवावेच लागेल हे पण पटले Happy

आता आतुरता तुझ्या पुढच्या प्रची मालिकेची ....

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!!! Happy

त्या त्या प्रकाशचित्राखाली त्या कलाकाराचे नाव लिहिता येईल का ? त्यांना श्रेय मिळायला हवे.>>>>दिनेशदा, यावेळेस विसरलो. पुढच्या वर्षी नक्की. Happy

आशु, नक्की रे Happy

वरच्या नियमाला अपवाद १४ आणि १५ प्रची. मूर्ती 'बाप्पा' बनते ती फक्त तिच्या डोळ्यांमुळे. ते रंगवायच्या आधीचे रुप नाही आवडले. >>>>>संपूर्णपणे सहमत माधव. Happy

ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार बोळींजकर बंधू .. हे आराधना टॉकिजपासुन पुढे आहेत ते का? कारण २४ व्या प्रचितील बाप्पा आमचा आहे.(आमच्या घरी तशीच मुर्ती आणतो)

हे आराधना टॉकिजपासुन पुढे आहेत ते का?>>>>निल्सन, आराधना टॉकिज माहित नाही पण हे तीन पेट्रोलपंप जवळ आहे.

Pages