आतुरता तुझ्या आगमनाची...

Submitted by जिप्सी on 24 August, 2014 - 07:49

ठाण्यातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तीकार बोळींजकर बंधू यांच्या कार्यशाळेतील गणपती बाप्पांची हि प्रचि. मायबोलीकर घारूआण्णा यांच्यामुळे या कार्यशाळेस भेट देता आली. घारूआण्णा मनापासुन धन्यवाद. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
"नट्टापट्टा" - from the make up room Happy
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__________/\______________
बाप्पांना सांग आम्ही वाट बघतोय! लव्कर या Happy
नेहमीप्रमाणेच सुंदर थिम !

अ प्र ति म सुं द र !
मूर्तीमधे मूर्तिकार जिवंतपणा आणतात अन तू त्यां दोघांना प्रकाशचित्रांतून जिवंत करतोस Happy

सुंदर.... त्या त्या प्रकाशचित्राखाली त्या कलाकाराचे नाव लिहिता येईल का ? त्यांना श्रेय मिळायला हवे.

जिप्सी टच!

पंढरीची वारी, आदिमायेचा उत्सव आणि आणि मंगलमूर्तीचे अप्रतिम सुंदर दर्शन.. तुझ्या प्रचिंचा थाट काही वेगळाच ब्वॉ!

झक्कास! आवडेश! Happy

Aamhi tuzya sunder rupachi vat pahtoya. Darvarshi pramane ya varshi hi barech kahi sangayche aahe. "GANPATI BAPPA MORRYA"

नेहमीप्रमाणेच सुंदर थीम..

आताच भारतीय बझारमधे गेले होते .. तिथेही बाप्पांच्या मुर्ती होत्या थोड्या .. अगदी डोळेभरुन बघितले .. Happy
रुममेट शोधतेय मला बिल द्यायचं सोडुन गेली कुठे ..

मस्त रे! वरून खालती क्रम मस्त जमलाय. पटकन स्क्रोल करूनही बघा लोकहो.

मागच्या वर्षीही तूच असे फोटो टाकले होतेस ना? मस्त वातावरण निर्मिती.

सुंदर, एका मूर्तीच्या निर्मितीमागे केव्हढे कष्ट,सुबकता आणि संयम लागतो हे प्रकर्षाने जाणवले हे फोटो पाहून.

सुंदर !!! स्टेप्स छान कव्हर केल्या आहेस.:-)

आखणी आणि ब्रशचं रंगकाम केलं आहे गणेश मूर्तींवर. गन वापरली नाहिये. पुढच्या वर्षी गन वापरुन पेंटिंग करायला नक्की शिकणार.

व्वा क्या बात है! आधी वारी करवलीत, मग कान्हा आणि आता लालबागचा राजा आणि बाप्पा च्या आगमनाची अलवार चाहुल.... जियो! Happy

जिप्स्या - शाडूच्या मूर्तीवरही अशीच कडक प्रचि मालिका येऊ दे रे....अगदी माती मळण्यापासून.....

Pages