गजानन महाराज पालखी सोहोळा, लॉस एंजेलीस अमेरीका.

Submitted by सोनपरी on 12 August, 2014 - 11:46
ठिकाण/पत्ता: 
अरवाईन, कॅलिफोर्निया.

PalakhiSoholaFlyerA4_smallsize_0.jpg

तारीख/वेळ: 
शनिवार, September 6, 2014 - 22:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाजी राज
योगीराज परब्र्ह्म भक्त प्रतिपालक
शेंगाव निवासी समर्थ सदगुरु
श्री गजानन महाराजकी जय !

ह्याचे वेबीनार करुन आम्हाला सहभागी करुन घ्या

मी आणि माझ्यासारखे अनेक भक्त भारतात आहेत.

नितिनचंद्र, भारतात गजानन महाराज सोहळ्यांची कमी थोडीच आहे. त्यासाठी अमेरिकेतल्या सोहळ्याचा वेबिनार कशाला!

महे बाबाजी अमेरीकेतनी ब पोचले!!! वा!!!!, बोलो गजानन महारज की जय!!!, बाबा सब ठिक कर देंगे _/\_

त्यासाठी अमेरिकेतल्या सोहळ्याचा वेबिनार कशाला! ते दाखवणार मी पहाणार, आपण नका पाहु. महाराजांचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी मी तो पहायला इछुक असतो.