ओट च्या काही पाकक्रुती सान्गता येतील काय?

Submitted by नाना फडणवीस on 8 August, 2014 - 05:22

मला लोकान्नी सांगितलय की ओट चांगला असतो. काही सोप्या पाकक्रुती देता येतील का? की मी जे ऑफिस मधे पण मायक्रोवेव मधे करू शकीन.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उसगावात मिळतात सफोलाचे ओटस!
अजुन एक प्रकार क्वेकरचे अनफ्लेवर ओटस मायक्रोवेव्ह करुन शिजवायचे त्यात मॅगि नुडलचा मसाला घालुन किचित पातळसर करायचे.. छान लागतात.( त्या मसाल्यात सोडियम जास्त असल्यास महित नाहीत नाही)

Pages