मी शिवलेले जॅकेट (shrug)

Submitted by कविता१९७८ on 29 July, 2014 - 04:53

सध्या स्टार प्लस वर चालु असलेल्या 'एक हसीना थी" मध्ये संजिदाने २-३ वेळा अनारकलीवर जॅकेट (shrug) घातलेले पाहीले, मनात विचार आला की आपणही शिवुन पहावे या आधी कधी शिवले नव्हते. पण प्रयत्न केलाय. जॅकेट हा शब्द इथे नीट वाटत नाहीये पण मराठीतला दुसरा शब्द आठवत नाहीये.

कुठल्याही अनारकली ड्रेसवर किंवा प्लेन कुर्ती वर घालता येउ शकेल.

kp1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.

मस्त!! मला खूप आवडलेला हा पॅटर्न!! एक हसीना थी मधील दुर्गाचे असे जॅकेट्स असतात. अनारकलीवर घाल्ते नेहमी.

यावर मेटल ब्लॅक / ब्राँझ गोल्ड बीड्स ने एम्रॉयडरी मस्त दिसेल... ब्लॅक, पिंक, डार्क ब्लू, रस्ट ऑरेंज वर मस्त दिसेल. (कुठल्याही डार्क शेड वर उठून दिसेल अर्थात)

मला हाताच्या कटीण्ग मध्ये प्रॉब्लेम वाटतोय. ... कटोरी एकसमान का वाटत नाहीये ़ की ते मेरे आखों का कसूर है?