Submitted by कविता१९७८ on 29 July, 2014 - 04:53
सध्या स्टार प्लस वर चालु असलेल्या 'एक हसीना थी" मध्ये संजिदाने २-३ वेळा अनारकलीवर जॅकेट (shrug) घातलेले पाहीले, मनात विचार आला की आपणही शिवुन पहावे या आधी कधी शिवले नव्हते. पण प्रयत्न केलाय. जॅकेट हा शब्द इथे नीट वाटत नाहीये पण मराठीतला दुसरा शब्द आठवत नाहीये.
कुठल्याही अनारकली ड्रेसवर किंवा प्लेन कुर्ती वर घालता येउ शकेल.
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच सुन्दर आहे
खुपच सुन्दर आहे
मस्त. आवडेश !!!
मस्त. आवडेश !!!
अरे व, मस्त. एकदम सफाईदार
अरे व, मस्त. एकदम सफाईदार झालाय श्रग
छान आहे, आवडला.
छान आहे, आवडला.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त झालंय.
मस्त झालंय.
कविता, मस्त झालय. मला
कविता, मस्त झालय.
मला शिवण्कामात खूप रस आहे पण येत नाही काही.
सही
सही
छानच कल्पना आहे.....मस्तच
छानच कल्पना आहे.....मस्तच
शिवण एकदम सुबक आहे तुमचं.
शिवण एकदम सुबक आहे तुमचं.
मस्तच! शिवण एकदम सुबक आहे
मस्तच!
शिवण एकदम सुबक आहे तुमचं.>> +१
मस्त दिसतयं. कदाचीत बरोबर
मस्त दिसतयं. कदाचीत बरोबर ठेवलं नाही म्हणुन असेल पण दोन्ही हात मॅच होत नाहीयेत
छान आहे, आवडला.
छान आहे, आवडला.
धन्यवाद ; सध्या अनारकली शिवत
धन्यवाद ; सध्या अनारकली शिवत बसलीये, फायनल फीटींग बाकी आहे, तयार झाल्यावर फोटो डकवते.
मस्तच.
मस्तच.
मस्त झालय....
मस्त झालय....
सुरेख झालयं.
सुरेख झालयं.
मस्त!! मला खूप आवडलेला हा
मस्त!! मला खूप आवडलेला हा पॅटर्न!! एक हसीना थी मधील दुर्गाचे असे जॅकेट्स असतात. अनारकलीवर घाल्ते नेहमी.
यावर मेटल ब्लॅक / ब्राँझ गोल्ड बीड्स ने एम्रॉयडरी मस्त दिसेल... ब्लॅक, पिंक, डार्क ब्लू, रस्ट ऑरेंज वर मस्त दिसेल. (कुठल्याही डार्क शेड वर उठून दिसेल अर्थात)
मस्तच! खुप छान आहे!!
मस्तच!
खुप छान आहे!!
धन्यवाद
धन्यवाद
मला हाताच्या कटीण्ग मध्ये
मला हाताच्या कटीण्ग मध्ये प्रॉब्लेम वाटतोय. ... कटोरी एकसमान का वाटत नाहीये ़ की ते मेरे आखों का कसूर है?
कटोरीं ? जिच्यासाठी शिवलाय
कटोरीं ?
जिच्यासाठी शिवलाय तिला व्यवस्थीत बसलाय