ववि२०१४-(बस मार्ग)

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2014 - 02:30

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस मार्ग आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस मार्ग:-

१) बोरिवली नॅशनल पार्क- ५.४५ am (ह्या स्टॉपकरता वल्लरी चवाथे 9833108548 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

२) आरे सिग्नल,गोरेगाव (पूर्व) - ६.१० am (ह्या स्टॉपकरता जाई 9833459858 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

३) जोगेश्वरी हायवे लिंक रोड कॉर्नर-६.२५ am (ह्या स्टॉपकरता जाई 9833459858 ह्यांच्याशी संपर्क साधावा )

४) दीनदयाळ नगर, मुलूंड (पूर्व) -७.०० am (ह्या स्टॉपकरता श्री. घारुआण्णा/ मुग्धानंद 9819993634/ 9371636309 ह्यांच्याशी संपर्क साधावा

५) सानपाडा jt ब्रीजखाली -८.०० am (राजू 9820584083 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

६) खारघर ब्रीजखाली- ८.१५ am (राजू 9820584083 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

पनवेल बायपास मार्गे एसपी फार्म्स......

पुणे अंतीम बस मार्गः-

बस- (३२ सिटर)
बस क्रमांकः-MH-12HB8757

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

१)राजाराम पूल,सिंहगड रोड- (6.00 am)

२)शिवाजी पुतळा,कोथरुड - (6.15 am)

३) आशिष गार्डन,डि पी रोड - (6.25 am)

४)किनारा हॉटेल,पौड रोड - (6.35 am)

५) डेक्कन कॉर्नर- (6.45am)

६) गुडलक चौक,डेक्क्न- (6.50am)

७) दापोडी कॉर्नर - (7. 10 am)

८) नाशिक फाटा - (7. 15 am)

९)पिंपरी चौक - (7.20am)

१०)खंडोबा मंदिर,आकुर्डी- (7.25am)

खोपोलीमार्गे एस पी फार्म्स....

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-मुग्धा कुलकर्णी (मो. नं.-9371636309)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)


वविकरांसाठी काही महत्त्वाच्या सूचना:-

१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२)ज्या ज्या मायबोलीकरांनी नावनोंदणी फॉर्ममध्ये आपल्या लहान मुलांसाठी स्वतंत्र सीट सांगितलेली नाही त्यांनी त्यांच्या लहान मुलांना मांडीवर घेऊन सर्व सीटधारकांना जागा मिळवुन देण्यास संयोजकांना सहकार्य करावं

३) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

४) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषधं या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घरून निघण्याच्या आधीच माझीच मल्हार रागात तयार केलेली चीज ’ये रे ये रे पावसा’ मुद्दामच स्पीकरवर मोठ्या आवाजात लावलेली आणि त्यामुळे बाहेर जोरात पाऊस सुरु झालेला. Proud

काका अजून स्पीकर चालू आहे का बघाल का? कदाचित चालू राहीला असेल तो कारण फ्लडचे मेसेजेस यायला सुरूवात झालेय इतका पाऊस कोसळायला लागलाय आता Proud

काका गमतीत लिहीतेय ह मी. रागवू नका Happy

Pages