Submitted by कमलेश पाटील on 24 July, 2014 - 01:06
क्रोशाचे नवरा बायको(बायको नवर्यापेक्षा गोड दिसते कदाचीत आणी नवरा गुरखा वाटतो) , गोगल गाय आणी कासव
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे
छान आहेत, प्रचि काढताना
छान आहेत, प्रचि काढताना पांढर्या पार्श्वभूमीचा उपयोग केला असता तर बरं झालं असतं.(हेमावैम)
मस्त आहेत. मेहनतीचे
मस्त आहेत. मेहनतीचे काम.
अग्निपंख ना अनुमोदन. पार्श्वभूमी कोणत्याही फिकट रंगाची व प्लेन असती तर अधिक उठून दिसले असते.
ग्रूप न पाहताच शीर्षक वाचून
ग्रूप न पाहताच शीर्षक वाचून मस्त गोंधळ झालेला नवरा बायको दोघेही फार गोड दिसताहेत. नवरा गुरख्यासारखा दिसतोय कारण वापरलेले रंग! बायकोला नाक डोळे तोंड का नाहीत म्हणे??
कासवाच्या पाठीचा पॅटर्न खूप आवडला आणि गोगल गायीचे व बायकोचे कलर्स! फ्रेश आहेत.
सुंदर. पुढील कलाकृतीसाठी शुभेच्छा.
बायकोचे नाक डोळे हरवलेत
बायकोचे नाक डोळे हरवलेत नवृयाचे प्रताप बघुन
खुपच मस्त झाले आहेत....
खुपच मस्त झाले आहेत....
नवरा चांगला जमलाय
नवरा चांगला जमलाय
मस्त...
मस्त...
मस्त...
मस्त...
मस्त जमलंय
मस्त जमलंय
मस्त जमलेत.. आवडेश ..
मस्त जमलेत.. आवडेश ..
छान ..
छान ..
मस्त मजेशीर आहे. बायको ला
मस्त मजेशीर आहे. बायको ला दोन बटनांचे डोळे शिवा म्हनजे अजून छान दिसेल. क्यूट आहे डॉली.
मस्तच..
मस्तच..